एक्स्प्लोर

Sridevi Prasanna : "दिल में बजी गिटार"; सई ताम्हणकर-सिद्धार्थ चांदेकरच्या 'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमातील नवं गाणं आऊट

Sridevi Prasanna New Song Out : सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) यांच्या आगामी 'श्रीदेवी प्रसन्न' या सिनेमातील 'दिल में बजी गिदार' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Sridevi Prasanna New Song Out : सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) अभिनीत 'श्रीदेवी प्रसन्न' (Sridevi Prasanna) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच आता या सिनेमातील 'श्रीदेवी प्रसन्न' (Sridevi Prasanna) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमातील 'दिल में बजी गिटार' हे गाणं आऊट!

'श्रीदेवी प्रसन्न' या सिनेमाच्या माध्यमातून सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. टीझर आणि ट्रेलरला मिळालेल्या रिस्पॉन्सने बोल्ड ब्युटीफुल सई व चॉकलेट बॉय सिद्धार्थ यांच्या फिल्मसाठी लोक किती उत्सूक आहेत ते सिद्ध केलं आहेच. येत्या 2 फेब्रुवारीला हा सिनेमा  सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

'श्रीदेवी प्रसन्न' या  फ्रेश चित्रपटाचे दिग्दर्शन  विशाल विमल  मोढवे आणि लेखन अदिती मोघे यांनी केले आहे. सहकुटुंब सहपरिवार एन्जॉय करता येईल अशी लोकांपर्यंत आणावी   हाच या चित्रपटामागचा थॉट आहे. 

तगडी स्टारकास्ट असलेला 'श्रीदेवी प्रसन्न'

'श्रीदेवी प्रसन्न' या सिनेमात सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत आहेत. सुलभा आर्य, संजय मोने, वंदना सरदेसाई, शुभांगी गोखले, रमाकांत दायमा यांच्या सारख्या  मातब्बर कलाकारांसोबत  सिनेमात  सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील,  समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, राहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे तरुण कलाकार देखील  महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.

श्रीदेवी प्रसन्न  या चित्रपटाच्या माध्यमातून फील गुड, एन्टरटेनिंग, रोमँटिक कॉमेडी ते  पडद्यावर  आणत आहेत.   ह्या सिनेमाच्या निमित्ताने  सुरु झालेला  टिप्स सिनेमाचा प्रवास मराठी प्रेक्षकांच्या सोबत पुढेही  सुरु राहील याची त्यांना आशा  आहे.

'श्रीदेवी प्रसन्न'चं कथानक काय?

'श्रीदेवी प्रसन्न' या सिनेमाचं नाव नुसतं फिल्मी नाही  तर याचं कथानकच टोटल फिल्मी म्हणावं लागेल. 'लव एट फर्स्ट साईट' चं स्वप्न मनात बाळगत प्रेमाच्या भन्नाट कल्पना विश्वात वावरणारा प्रसन्न,  मॅट्रिमोनी साइटवर 'श्रीदेवी' या नावाच्या उत्सुकतेपोटी  तिला रिक्वेस्ट पाठवतो आणि ती अॅक्सेप्ट देखील करते. या दोन टोकांच्या माणसांची मनं जुळतात की नाही,त्या दरम्यान नेमकं काय काय घडतं या कथानकाला 'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपटाच्या माध्य मातून दिलेला फिल्मी तडका रसिक प्रेक्षकांचे 100 टक्के  मनोरंजन करणार यात शंकाच नाही.

संबंधित बातम्या

Sridevi Prasanna : 'श्रीदेवी प्रसन्न'चा टीझर आऊट! सई-सिद्धार्थच्या आगळ्या-वेगळ्या लव्हस्टोरीनं वाढवली उत्सुकता

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Dutt Grandmother: बॉलिवूडची पहिली म्युझिक कंपोजर, तीन लग्नांची चर्चा, नर्गिस अन् संजय दत्तसोबत खास नातं; जद्दनबाईंची स्टोरी
बॉलिवूडची पहिली म्युझिक कंपोजर, तीन लग्नांची चर्चा, नर्गिस अन् संजय दत्तसोबत खास नातं; जद्दनबाईंची स्टोरी
Meghana Erande: 'आईनं नवस केला अन् माझं लग्न ठरलं', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं सांगितला अक्कलकोटमधील किस्सा अन् स्वामी भक्तीचा अनुभव
'आईनं नवस केला अन् माझं लग्न ठरलं', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं सांगितला अक्कलकोटमधील किस्सा अन् स्वामी भक्तीचा अनुभव
Ranveer Singh RSS: धुरंधर रणवीर सिंह अचानक नागपूरला पोहोचला, सरसंघचालक मोहन भागवतांसोबत रेशीम बागेत गुप्तभेट, नक्की काय घडलं?
धुरंधर रणवीर सिंह अचानक नागपूरला पोहोचला, सरसंघचालक मोहन भागवतांसोबत रेशीम बागेत गुप्तभेट, नक्की काय घडलं?
Sreeleela: पीरियड्सवर ‘पुष्पा 2’ अभिनेत्रीचं वक्तव्य पाहून नेटकरी भडकले, डॉक्टर असून असं काय बोलून गेली अभिनेत्री?
पीरियड्सवर ‘पुष्पा 2’ अभिनेत्रीचं वक्तव्य पाहून नेटकरी भडकले, डॉक्टर असून असं काय बोलून गेली अभिनेत्री?

व्हिडीओ

Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद
Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local : मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
Nashik : लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
US Iran Islamabad Talks:चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
Gold Jewellery : 24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
Virat Kohli on Vaibhav Sooryavanshi: चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
Embed widget