एक्स्प्लोर

Sooryavanshi चे प्रमोशन बंद, अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीचा आराम सुरु; कतरिनाने शेअर केला मजेशीर व्हिडीओ

सूर्यवंशी हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, कतरिनाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी मजा करताना दिसून येत आहेत.

Katrina Kaif Share Video : बॉलिवूडचा सूर्यवंशी (Sooryavanshi) सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावरदेखील सिनेमाचे प्रमोशन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. नुकताच कतरिनाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात व्हिडीओमध्ये अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी मजा करताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावर कतरिनाने शेअर केलेला हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

कतरिनाने व्हिडीओमध्ये म्हटले आहे, "आज सूर्यवंशी सिनेमाच्या प्रमोशनचा पहिला दिवस आहे. मी पहिल्यांदाच अक्षय आणि रोहितला इतका उत्साही पाहिलेलं आहे". त्यानंतर कतरिना कॅमेरा टर्न करते. तेव्हा रोहित खिडकीत बसलेला दिसून येतो. तर अक्षय हा रोहितच्या मांडीवर झोपलेला दिसून येत आहे. कतरिना व्हिडीओ शूट करत असलेली पाहून अक्षय आणि रोहित तिला अडवत आहेत. व्हिडीओमध्ये कतरिना पुढे म्हणते, "तुम्ही जर सकाळी पाच वाजता उठले असाल तर थकवा तर जानवेल ना". त्यावर अक्षय म्हणतो, "कतरिना रेकॉर्ड करु नकोस. आपल्या प्रतिष्ठेला धक्का बसेल". सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप लोकप्रिय होत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

 जाणून घ्या कधी प्रदर्शित होणार 'सूर्यवंशी'
अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी (Rohit Shetty) ने केले आहे. या सिनेमात अक्षय व्यतिरिक्त अजय देवगन (Ajay Devgn) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) देखील प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. या आधी अक्षय, अजय आणि रणवीरने चित्रपटाचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा सिनेमा 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

'आयला रे आयला': सूर्यवंशीचं धमाकेदार गाणं प्रदर्शित; अक्षय, अजय, रणवीर या त्रिकूटाचा भन्नाट डान्स

जाणून घ्या 'हे'  चित्रपट कधी होणार प्रदर्शित
जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते 2 सिनेमा 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सुनील शेट्टीची मुलगी अहान शेट्टीचा चित्रपट 'तडप' 3 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' 19 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. अजय देवगन, रकुलप्रीत आणि अमिताभ बच्चनचा'May Day' 29 एप्रिल 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. शाहिद कपूर आणि मृणाल ठाकुरचा 'जर्सी' सिनेमा 31 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. रणवीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त 'शमशेरा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा सिनेमा 18 मार्च,2022 ला प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Embed widget