एक्स्प्लोर

Sonu Sood : खिशात 5500 रूपये घेऊन सोनू सूद आला होता मुंबईत ; आता आहे कोट्यवधींचा मालक

Sonu Sood : जाणून घेऊयात सोनूकडे असणाऱ्या संपत्तीबाबत...

Sonu Sood : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. लॉकडाऊनमध्ये सोनूने अनेकांना मदत केली. सोनूनं अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे.  सोनूच्या चित्रपटांना त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते. जाणून घेऊयात सोनूकडे असणाऱ्या संपत्तीबाबत...

मुंबईमध्ये अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी जेव्हा सोनू आला होता तेव्हा त्याच्याकडे 5500 रूपये होते.  पण आता सोनूकडे 130 कोटी रूपये संपत्ती आहे. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या शहीद या चित्रपटामधून सोनूनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटांबरोबरच तो जाहिरातींमध्ये देखील काम करतो. सोनूनं आत्तापर्यंत 70 चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजबी या भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील सोनूनं काम केले आहे. 

रिपोर्टनुसार, सोनू एका चित्रपटामध्ये काम करण्यासाठी दोन कोटी रूपये मानधन घेतो. तसेच सोनूचे एक प्रोडक्शन हाऊस देखील आहे. या प्रोडक्शन हाऊसचं नाव हे शक्ती सागर असं आहे. तसेच मुंबईमध्ये सोनूचे तीन फ्लॅट आहे. लोखंडवालामध्ये सोनूचं  4BHK अपार्टमेंट आहे. मुंबईमधील जुहू येथे सोनूचे एक हॉटेल आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

सोनूकडे अनेक गाड्यांचे कलेक्शन आहे.  2 कोटीच्या लग्झरी कारपासून ते 25 हजाराच्या स्कूटरपर्यंत अनेक गाड्या सोनूकडे आहे.

हेही वाचा :

Anushka Sharma : अनुष्कानं केलं पेंटिंग ; नेटकरी म्हणाले, 'मजनू भाई'

Deepika Padukone : 'वयाच्या 18 व्या वर्षी मिळाला होता ब्रेस्ट सर्जरीचा सल्ला!' ; दीपिकानं केला गौप्यस्फोट

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये नव्या पाहुण्याची एन्ट्री ; पाहा कोणामुळे झालं जेठालाल अन् भिडेचं भांडण

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील 2 युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ
दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील 2 युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक 19 मे 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सWare Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 19 May 2024TOP 25 : महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक 19 एप्रिल 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील 2 युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ
दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील 2 युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
पुणे अपघात, दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर; पोलिसांनी सांगितलं कारण
पुणे अपघात, दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर; पोलिसांनी सांगितलं कारण
प्रभसिमरनचं अर्धशतक, विदर्भाच्या अथर्वची फटकेबाजी, जितेश शर्माचा फिनिशिंग टच, पंजाबचं हैदराबादसमोर 215 धावांचे आव्हान
प्रभसिमरनचं अर्धशतक, विदर्भाच्या अथर्वची फटकेबाजी, जितेश शर्माचा फिनिशिंग टच, पंजाबचं हैदराबादसमोर 215 धावांचे आव्हान
Nashik : नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बर्निंग कारचा थरार, चालक बालंबाल बचावला
नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बर्निंग कारचा थरार, चालक बालंबाल बचावला
Embed widget