एक्स्प्लोर

पती आनंद अहुजाचं नाव लावल्याने सोनम कपूर ट्रोल

पती आनंद अहुजाचं नाव लावल्याने सोशल मीडिया यूझर्सनी अभिनेत्री सोनम कपूरवर टीकेची झोड उठवली आहे

मुंबई : लग्नानंतर माहेरचं आणि सासरचं अशी दोन्ही आडनावं लावणं, फार कॉमन झालं आहे. मात्र काही दुटप्पी सोशल मीडिया यूझर्सनी अभिनेत्री सोनम कपूरवर टीकेची झोड उठवली आहे. लग्नानंतर पतीचं आडनाव लावल्यामुळे सोनमला ट्रोल केलं जात आहे. आनंद अहुजासोबत लग्न झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच सोनमने आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊण्टवरचं नाव बदललं. 'सोनम कपूर' हे नाव बदलून तिने 'सोनम के अहुजा' असं ठेवलं. स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी करणारी, अनेकांचं रोल मॉडेल असलेल्या सोनमला नावात बदल करण्याची इतकी घाई का झाली होती? असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. काही सोशल मीडिया यूझर्स मात्र हा व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा असल्याचं सांगतात. नावात बदल करणं हा प्रत्येकाच्या आवडीचा आणि स्वातंत्र्याचा प्रश्न असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. पती आनंद अहुजाचं नाव लावल्याने सोनम कपूर ट्रोल फक्त सोनमनेच नाही, तर तिचे पती आनंद अहुजांनीही आपल्या नावापुढे सोनमचं नाव लावलं. आनंदने आपल्या इन्स्टाग्रामवर 'आनंद एस अहुजा' नाव बदललं. एकीकडे आनंदनं पाडलेल्या नव्या पायंड्याचं कौतुक होतं आहे, तर सोनमला मात्र टार्गेट केलं जात आहे. यापूर्वी ऐश्वर्या राय-बच्चन, माधुरी दीक्षित-नेने, लारा दत्ता-भूपती, करिना कपूर-खान अशा अनेक अभिनेत्रींनी दोन आडनावं लावली आहेत. मराठीमध्येही किशोरी शहाणे-वीज, पद्मजा फेणाणी-जोगळेकर असे दोन आडनावं लावणारे कलाकार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoor Eetha: 'ईठा' सिनेमात 'द केरळ स्टोरी 2' फेम अभिनेत्रीची एन्ट्री; श्रद्धा कपूरसोबत नृत्याचा जलवा दाखवणार, कोण आहे ती?
'ईठा' सिनेमात 'द केरळ स्टोरी 2' फेम अभिनेत्रीची एन्ट्री; श्रद्धा कपूरसोबत नृत्याचा जलवा दाखवणार, कोण आहे ती?
Urfi Javed Screenshots: 'हॉट'स्टार उर्फी जावेदनं धर्म बदलला? रिता भारद्वाज असं नाव ठेवलं? अखेर सत्य समोर, स्क्रिनशॉट्स शेअर करत म्हणाली..
'हॉट'स्टार उर्फी जावेदनं धर्म बदलला? रिता भारद्वाज असं नाव ठेवलं? अखेर सत्य समोर, स्क्रिनशॉट्स शेअर करत म्हणाली..
Shreyas Talpade On Shah Rukh Khan: श्रेयस तळपदेला मिळत नव्हतं होम लोन, शाहरुख खानची एक सही अन् बँकेची मंजुरी, फराह खाननंही केलेला फोन
श्रेयस तळपदेला मिळत नव्हतं होम लोन, शाहरुख खानची एक सही अन् बँकेची मंजुरी, फराह खाननंही केलेला फोन
Bollywood Actresses: 'वर्ल्ड सोशल मीडिया डे' विशेष! कुणी फिटनेस तर कुणी फनी रिल्स, सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या 5 अभिनेत्री
'वर्ल्ड सोशल मीडिया डे' विशेष! कुणी फिटनेस तर कुणी फनी रिल्स, सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या 5 अभिनेत्री

व्हिडीओ

Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Income Tax Rules : तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार
Embed widget