एक्स्प्लोर

Sonam Kapoor Anand Baby : अनिल कपूर झाले आजोबा; अभिनेत्री सोनम कपूरने दिला गोंडस बाळाला जन्म

Sonam Kapoor Anand Baby : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या घरात चिमुकल्याचे आगमन झाले आहे.

Sonam Kapoor Anand Baby : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि आनंद आहुजा (Anand Ahuja) यांच्या घरात चिमुकल्याचे आगमन झाले आहे. सोनम कपूरने आज म्हणजेच (20 ऑगस्ट 2022) रोजी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. बऱ्याच दिवसांपासून सोनमच्या प्रेग्नेंसीबाबत सोशल मीडियावर (Social Media) अनेक चर्चा रंगत होत्या. मात्र, 'मॉम टू बी' सोनम आता आई झाली आहे. त्यामुळे, अर्थातच सोनमला चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.     

सोनम कपूरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

यामध्ये सोनम कपूरने असे म्हटले आहे की, आज 20 ऑगस्ट 2022 रोजी आम्ही आमच्या लहान बाळाला जन्म दिला. आमच्या या प्रवासात आमच्यामागे खंबीरपणे उभे असणारे डॉक्टर्स, नर्स, मित्र-परिवार आणि कुटुंबियांचे मी आणि आनंद आम्ही मनापासून आभार मानतो. आमचा नवीन प्रवास आजपासून सुरु झाला आहे. पण, यामुळे आमचं आयुष्य बदललं आहे."

'या' अभिनेत्रीने शेअर केली गुड न्यूज

सोनम कपूर आई झाली ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर दिग्गज अभिनेत्री नीतू कपूरने शेअर केली आहे. अभिनेत्री नीतू कपूरने ही पोस्ट शेअर करत सोनम आणि आनंद यांना शुभेच्छा दिल्या आहेत.    

सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव : 

सोशल मीडियावर सोनम कपूरच्या प्रेग्नंसीबद्दल अनेच चर्चा रंगत होत्या. सोनमला मुलगा होणार की मुलगी? याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. आणि आता अखेर सोनमने ही गुड न्यूज दिली आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावर चाहत्यांकडून तसेच जवळच्या मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrikant Shinde : डाॅ.श्रीकांत शिंदे घरात आणि बाहेर ; पाडव्यानिमित्त खास गप्पाEknath Shinde Shivsena : शिवसेना भाजप राष्ट्रवादी युती होऊ द्या असं राज ठाकरे म्हणाले होते - शिंदेJayant Patil on BJP : अजित पवारांना फाईल दाखवून 10 वर्ष ब्लॅकमेल केलं - जयंच पाटीलABP Majha Headlines :  5 PM :  2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget