एक्स्प्लोर

Sonam Kapoor : ‘हा अनुभव खूप खास...’, अनुष्का शर्माकडून सोनम कपूरला ‘मातृत्वा’च्या शुभेच्छा!

Sonam Kapoor Pregnancy: सोनम आणि तिचा पती आनंद आहुजा यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपण आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली.

Sonam Kapoor Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) हिने नुकतीच तिच्या ‘मातृत्वा’ची घोषणा केली. सोनम आणि तिचा पती आनंद आहुजा (Anand Ahuja) यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपण आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली. या पोस्टनंतर सोनम कपूर आणि आनंद आहुजावर आनंदाचा वर्षाव होत आहे. आई होणाऱ्या सोनमवर चाहत्यांकडून आणि बॉलिवूड सेलिब्रेटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने देखील आपल्या मैत्रिणीला अर्थात सोनम कपूरला सोशल मीडियावर पोस्ट लिहित शुभेच्छा दिल्या आहे. अनुष्का देखील एका मुलीची आई बनली आहे. अनुष्का आणि विराट यांच्या लेकीचे नाव ‘वामिका’ आहे. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आनंद आणि सोनमचा फोटो शेअर करत या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. अनुष्काने लिहिले, ‘अभिनंदन @sonamkapoor आणि @anandahuja हा अनुभव अतुलनीय आणि खास आहे! तुम्हाला भरपूर प्रेम आणि आनंद मिळो ही शुभेच्छा.’

पाहा पोस्ट :


Sonam Kapoor : ‘हा अनुभव खूप खास...’, अनुष्का शर्माकडून सोनम कपूरला ‘मातृत्वा’च्या शुभेच्छा!

सोनमने तिच्या प्रेग्नंसी फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत सोनमने कॅप्शन लिहिले की, ‘चार हात, जे तुझी जमेल तितकी काळजी घेतील. दोन ह्रदये जी तुझ्या सोबत धडधडतील. एक कुटुंब जे तुला प्रेम आणि पाठींबा देईल. आम्ही तुझ्या आगमनाची वाट पाहत आहोत.’

पाहा फोटो :

प्रेग्नंसी फोटो व्हायरल!

बेबी बंपसोबत अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पती आनंदसोबत दिसत आहे. फोटोंमध्ये सोनमने काळ्या रंगाचा आऊटफिट घातला असून, बेबी बंपवर तिचा हात ठेवला आहे. याआधीही सोनम प्रेग्नंट असल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या अफवा असल्याचे म्हटले होते.

सोनम तिच्या वैवाहिक जीवनातही खूप आनंदी आहे. अभिनेत्री अनेकदा पती आनंद आहुजासोबत तिचे फोटो शेअर करत असते. अनेक वर्षे डेट केल्यानंतर सोनम आणि आनंदने 2018 मध्ये लग्नगाठ बांधली होती. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सोनम कपूरने 'सांवरिया' या चित्रपटातून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. लग्नानंतर अभिनेत्रीने मनोरंजनविश्वापासून अंतर राखले आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Embed widget