एक्स्प्लोर

सोनाचा 'मूड' ऑफ, स्त्री असल्याने कमी मानधन ऑफर केल्याचा दावा

मुंबई : प्रसिद्ध गायिका सोना मोहापात्राने 'मूड इंडिगो' या जगप्रसिद्ध टेकफेस्टच्या आयोजकांवर टीकास्त्र सोडलं आहे. केवळ स्त्री असल्यामुळे मानधन देताना मिळालेल्या विषमतेच्या वागणुकीवर सोनाने बोट ठेवलं आहे. सोना मोहापात्राने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली नाराजी जाहीर केली आहे. मुंबईतील आयआयटीच्या मूड इंडिगो या फेस्टीव्हलमध्ये जगभरातून अनेक विद्यार्थी सहभागी होत असतात. गेल्या तीन वर्षांपासून मूड इंडिगोच्या आयोजकांकडून आपल्याला कार्यक्रमासाठी निमंत्रण येतं. सोनाचा 'मूड' ऑफ, स्त्री असल्याने कमी मानधन ऑफर केल्याचा दावा या निमंत्रणासोबत एक मोठी अट ठेवली जाते. महिला कलाकार एकटी परफॉर्म करु शकत नाही. पुरुष कलाकारासोबत तिने सादरीकरण करावं. सहगायिका म्हणून तिला मानधन मिळेल, मात्र पुरुष कलाकारांना घसघशीत मानधन दिल्याचं उघड झाल्याचं तिने म्हटलं आहे. सोनाने लिहिलेल्या खुल्या पत्रात मूड इंडिगो हा आशियातील सर्वात मोठा टेकफेस्ट असल्याचा दावा आयआयटी मुंबई करत असल्याबद्दल सवाल उपस्थित केले आहेत. अशाप्रकारे विद्यार्थ्यांना कोणता संदेश दिला जातो, यावर विचार करण्याचा सल्लाही तिने दिला आहे. वाचा संपूर्ण पोस्ट :
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akanksha Puri On Trollers: अभिनेत्रीनं पैठणीवर घातला बिकनी ब्लाऊज; महाराष्ट्राच्या महावस्त्राचा अपमान केल्याचा लावला जातोय आरोप, आता म्हणतेय, 'अनेकांनी कौतुक केलंय...'
अभिनेत्रीनं पैठणीवर घातला बिकनी ब्लाऊज; महाराष्ट्राच्या महावस्त्राचा अपमान केल्याचा लावला जातोय आरोप, आता म्हणतेय, 'अनेकांनी कौतुक केलंय...'
Ritu Shivpuri Life Story: वयाच्या 56व्या वर्षी तिशीतलं ग्लॅमर, गोविंदाच्या 'लाल दुपट्टे वाली' गाण्यातली अभिनेत्री टेलिव्हिजनवरच्या 'बा'ची लेक; एक सिनेमा करुन ठरली 'वन फिल्म वंडर'
वयाच्या 56व्या वर्षी तिशीतलं ग्लॅमर, गोविंदाच्या 'लाल दुपट्टे वाली' गाण्यातली अभिनेत्री टेलिव्हिजनवरच्या 'बा'ची लेक; एक सिनेमा करुन ठरली 'वन फिल्म वंडर'
Smirti Mandhana Palash Muchhal Patch Up Rumors: स्मृती मानधना, पलाश मुच्छलचं पॅचअप? कुटुंबातील सदस्य एकत्र दिसल्यामुळे लग्नाच्या चर्चांना उधाण
स्मृती मानधना, पलाश मुच्छलचं पॅचअप? कुटुंबातील सदस्य एकत्र दिसल्यामुळे लग्नाच्या चर्चांना उधाण
Nagraj Manjule On Gulshan Grover: लहानपणी सिनेमात पाहिलेला बॅड मॅन; नागराज मंजुळेंनी 'गुलशन ग्रोव्हर'ला कास्ट करताच सांगितली आठवण
लहानपणी सिनेमात पाहिलेला बॅड मॅन; नागराज मंजुळेंनी 'गुलशन ग्रोव्हर'ला कास्ट करताच सांगितली आठवण

व्हिडीओ

Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report
Cockroach Found In Vande Bharat Meal : झुरळ खिचडीत रेल्वे अडचणीत Special Report
Pune Cyber Scam : 54 कोटींच्या आमिषाला भुलले अन् 12 कोटी गमावले Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Interest Litigations: आता गेला की तो जमाना! जनहित याचिकांची केवळ व्याख्या करण्याची नव्हे, तर त्या पूर्णपणे रद्द करण्याची वेळ आली; केद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
आता गेला की तो जमाना! जनहित याचिकांची केवळ व्याख्या करण्याची नव्हे, तर त्या पूर्णपणे रद्द करण्याची वेळ आली; केद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
Women Reservation Bill: केंद्राकडून महिला आरक्षण सुधारणा मसुद्याला मंजुरी, विधेयक या महिन्यात मंजूर होण्याची शक्यता; 273 जागा महिलांसाठी राखीव, उत्तर प्रदेशात सर्वाधिक खासदार होणार, महाराष्ट्रात किती?
केंद्राकडून महिला आरक्षण सुधारणा मसुद्याला मंजुरी, विधेयक या महिन्यात मंजूर होण्याची शक्यता; 273 जागा महिलांसाठी राखीव, उत्तर प्रदेशात सर्वाधिक खासदार होणार, महाराष्ट्रात किती?
युद्धखोर इस्त्रायलचा पहिल्याच दिवशी युद्धविरामाला सुरुंग, लेबनाॅनमध्ये 10 मिनिटात 254 जणांच्या कत्तली; अमेरिकेनं सुद्धा पलटी मारली; संतप्त इराणनं होर्मुझ मार्ग पुन्हा रोखला, उद्यापासून चर्चा होणार तरी कशी?
युद्धखोर इस्त्रायलचा पहिल्याच दिवशी युद्धविरामाला सुरुंग, लेबनाॅनमध्ये 10 मिनिटात 254 जणांच्या कत्तली; अमेरिकेनं सुद्धा पलटी मारली; संतप्त इराणनं होर्मुझ मार्ग पुन्हा रोखला, उद्यापासून चर्चा होणार तरी कशी?
NCP Sharad Pawar: दोन्ही राष्ट्रवादींच्या विलनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम? शरदचंद्र पवार पक्ष ॲक्शन मोडमध्ये, बैठका अन् गाठीभेटींना वेग
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम? शरदचंद्र पवार पक्ष ॲक्शन मोडमध्ये, बैठका अन् गाठीभेटींना वेग
Nashik Crime News: नाशिकच्या नामांकित कंपनीत भयानक कांड, आधी नोकरी द्यायचे मग रिसॉर्टवर नेऊन...; 9 गुन्हे दाखल, नेमकं प्रकरण काय?
नाशिकच्या नामांकित कंपनीत भयानक कांड, आधी नोकरी द्यायचे मग रिसॉर्टवर नेऊन...; 9 गुन्हे दाखल, नेमकं प्रकरण काय?
Pune Crime: पुण्यातील 'त्या' पोलिसांवर कारवाईचा बडगा; आयटी अभियंता तरुण-तरुणीला धमकावत 10 हजार रुपये उकळण भोवलं, तिघांचं निलंबन
पुण्यातील 'त्या' पोलिसांवर कारवाईचा बडगा; आयटी अभियंता तरुण-तरुणीला धमकावत 10 हजार रुपये उकळण भोवलं, तिघांचं निलंबन
Ritu Shivpuri Life Story: वयाच्या 56व्या वर्षी तिशीतलं ग्लॅमर, गोविंदाच्या 'लाल दुपट्टे वाली' गाण्यातली अभिनेत्री टेलिव्हिजनवरच्या 'बा'ची लेक; एक सिनेमा करुन ठरली 'वन फिल्म वंडर'
वयाच्या 56व्या वर्षी तिशीतलं ग्लॅमर, गोविंदाच्या 'लाल दुपट्टे वाली' गाण्यातली अभिनेत्री टेलिव्हिजनवरच्या 'बा'ची लेक; एक सिनेमा करुन ठरली 'वन फिल्म वंडर'
Chhatrapati Sambhajinagar : भाजीत केस निघाला; पतीनं जनावरासारखं मारलं, रात्रभर वेदना सहन केल्या; पुन्हा सकाळी त्रास अन्... तिनं छळाला कंटाळून गळ्याला लावली दोर
भाजीत केस निघाला; पतीनं जनावरासारखं मारलं, रात्रभर वेदना सहन केल्या; पुन्हा सकाळी त्रास अन्... तिनं छळाला कंटाळून गळ्याला लावली दोर
Embed widget