एक्स्प्लोर

Viral Video : सिंगापूरच्या 'टिकटॉक'वर करीनाच्या 'बोले चुडिया'ची धमाल, डान्स होतोय व्हायरल

करीना कपूरच्या (Kareena Kapoor) 'बोले चुडिया' या गाण्यावरच्या स्टेप्सवर सिंगापूरच्या टिकटॉकर्सनी (TikTok) गमतीशीर डान्स केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. 

मुंबई : भारतात एकेकाळी टिकटॉकची (TikTok) एवढी क्रेझ होती की लहान म्हणू नका की म्हातारे, प्रत्येकजण आपापल्या 'अंगातली कला' दाखवायला आसुसलेला असायचा. कोणीही उठायचा आणि टिकटॉक व्हिडीओ अपलोड करायचा. यातून अनेक टिकटॉक स्टार्सही निर्माण झाले. कालांतराने भारतात टिकटॉकवर बंदी आणण्यात आली आणि या लोकांचा हिरमोड झाला. पण जगभरात मात्र टिकटॉक अजूनही गोंधळ घालताना दिसतंय. आता हेच पहा की, सिंगापूरमध्ये करीना कपूरच्या 'बोले चुडिया' या गाण्यावर तिथल्या टिकटॉक व्हिडीओ बनवणाऱ्या मुलांनी डान्स केला असून तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 

'कभी खुशी कभी गम' हा हिंदी चित्रपट कथानक आणि त्यातील गाण्यांमुळे आजही तितकाच प्रसिद्ध आहे. त्यामधील करीना कपूर आणि ऋतिक रोशनवर चित्रित झालेले 'बोले चुडिया' या गाण्याने तर अनेकांना वेड लावलं होतं. पण हे वेड केवळ भारतातच नव्हे तर जगभरातल्या लोकांना लागलं होतं, आणि ते आजही कायम आहे. 

सिंगापूरच्या टिकटॉक व्हिडीओ बनवणाऱ्या काही मुलांनी एकत्र येत या गाण्यावर धमाल डान्स केला आहे. अगदी या गाण्यात ज्या प्रकारच्या स्टेप्स आहेत त्याच प्रकारच्या स्टेप्स या मुलांनी केल्या आहेत. आता हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून त्याचं अनेकांनी कौतुकही केलं आहे. या व्हिडीओत अगदी हुबेहुब स्टेप्स करण्यात आल्या आहेत. 

 

हा व्हिडीओ ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत असून तो दोन लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तसेच त्याला 20 हजाराहून अधिक लोकांना लाईक केलं असून पाचशेहून अधिक कमेन्ट्स आल्या आहेत. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget