एक्स्प्लोर

निर्माता म्हणाला एक रात्र झोपशील का?, अभिनेत्री श्रुती मराठेचा खळबळजनक खुलासा

मराठी सिनेक्षेत्रात आल्यानंतर या बिकिनी लूकवरून मला खूप ट्रोल केलं गेलं. यामुळे स्वाभिमान दुखावला गेला असल्याचे देखील तिने सांगितल्याचं या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मुंबई :  #MeToo मोहिमेमध्ये सहभागी होत मराठीतील आघाडीची अभिनेत्री श्रुती मराठेने देखील खळबळजनक खुलासा केला आहे. एका निर्मात्याने आपल्याला सिनेमात लीड रोल देण्यासाठी एक रात्र झोपण्याची मागणी केली होती, असं श्रुतीनं सांगितल्याचं ह्यूमन्स ऑफ मुंबई या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटने म्हटलं आहे. त्यावेळी 'मी तुमच्यासोबत वन नाइट स्टॅन्ड करावं अशी तुमची इच्छा आहे तर तुम्ही एखाद्या हिरोसोबतही अशीच मागणी कराल का?' अशा शब्दात श्रुतीनं उत्तर दिलं, असं या इंस्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे.
View this post on Instagram
 

“I’ve been in this industry since I was 16 years old. Over the years I’ve been celebrated in the limelight & shamed behind the camera. People have a misconception that actors lead a comfortable life & always feel good about themselves–that’s not true. Whether we like it or not, whether we feel right or not, we have to be the best versions of ourselves. There are no ‘bad days’. I remember, early on in my career, for a south film, I was asked to wear a bikini–I agreed without thinking twice. Questions like, ‘How are you going to shoot it?’ or ‘Is it required?’ didn’t even cross my mind. I was getting an opportunity to be in a film & that’s all that mattered! Years later when I gained popularity in a Marathi show, people looked me up & stumbled upon the bikini scene. I was trolled for the way I looked & how it was shot. Do you know how much that damages your self-esteem? I put myself out there without any barriers–but I wasn’t accepted; I was objectified. I still continued working as if it didn’t bother me. But I had a dream. I’d worked so hard & was finally moving forward, I wasn’t going to let it go–just because someone else had a problem, they weren’t in my shoes & would never know what it felt like. Slowly, I made myself tougher. Once I met a producer who’d offered me a lead role. At first he was professional, but soon he began using the words, ‘compromise’ & ‘one night’. I couldn’t let this slip so I asked him, ‘If you want me to sleep with you, who are you making the hero sleep with?’ He was stunned. I immediately informed others of his behaviour & they asked him to leave the project. All it took was one minute of being fearless–that day, I didn’t just stand up for me... I stood up for every woman who’s been objectified & judged for simply being who she is; for simply being ambitious. Why should the archaic rules of society & today's so-called modern world stop me? My clothes don’t define me–my talent does, my hard work does, my success does & I think it’s high time, people realise that.” ----- HoB with #FlipOnErosNow brings to you stories of people who have dealt with uncertainties and insecurities that life throws your way and have emerged triumphant

A post shared by Humans of Bombay (@officialhumansofbombay) on

मी या क्षेत्रात वयाच्या 16 व्या वर्षांपासून आहे. माझ्या करिअरमध्ये सुरुवातीला साऊथच्या एका चित्रपटासाठी मला बिकिनी घालण्यासाठी सांगितलं गेलं. मी लगेचच यासाठी होकार दिला. हे कसं शूट केलं जाणार आहे? याची खरंच गरज आहे का? असा कुठलाही प्रश्न माझ्या मनात आला नाही. मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती हेच माझ्यासाठी महत्वाचं होतं, असं श्रुतीनं सांगितल्याचं या पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र मराठी सिनेक्षेत्रात आल्यानंतर या बिकिनी लूकवरून मला खूप ट्रोल केलं गेलं. यामुळे स्वाभिमान दुखावला गेला असल्याचे देखील तिने सांगितल्याचं या पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, ही बातमी जुनी आहे. हे स्टेटमेंट मी तीन वर्षांपूर्वी केलं होतं. आता मला यावर काही बोलायचं नाही, असे श्रुतीनं एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केले आहे. हॉलिवूड, बॉलिवूड, टीव्ही आणि पत्रकारितेसह अनेक क्षेत्रातील महिलांनी आपल्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाविरोधात #MeToo मोहिमेच्या अंतर्गत आवाज उठवला आहे. अनेक अभिनेत्रींनी याआधीही लैंगिक शोषण आणि कास्टिंग काऊचच्या बाबतीत खळबळजनक खुलासे केले आहेत. श्रुती मराठेने अनेक मराठी चित्रपटांसह काही हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. टेलिव्हिजन मालिकांमधून देखील ती घराघरात पोहोचलेली आहे. संबंधित बातम्या

#MeToo बाबत व्हॉट्सअॅपवर अश्लील पोस्ट, दोघांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

#MeToo चळवळीवर चित्रपट, बलात्काराचा आरोप असणारे आलोकनाथ न्यायाधीशाच्या भूमिकेत

#MeToo : संस्कारी बाबू आलोकनाथ यांच्यावर सहा महिन्यांची बंदी

#MeToo : लैंगिक शोषणाच्या आरोपावर राजकुमार हिरानी म्हणतात...

#MeToo : दिग्दर्शक राजकुमार हिरानींवर लैंगिक शोषणाचे आरोप  

#MeToo : महिला आयोगाच्या नोटीसला नानांचं तीन पानी उत्तर | मुंबई | एबीपी माझा

#MeToo : महिला आयोगाच्या नोटीसला नानांचं तीन पानी उत्तर

 

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?
एक नाही, दोनही नाही... 4000 कोटींच्या 'रामायणम'मध्ये तब्बल 7 भूमिका साकारणार 'महाभारता'तील 'हा' लोकप्रिय अभिनेता; ओळखलं का कोण?
एक नाही, दोनही नाही... 4000 कोटींच्या 'रामायणम'मध्ये तब्बल 7 भूमिका साकारणार 'महाभारता'तील 'हा' लोकप्रिय अभिनेता; ओळखलं का कोण?
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Embed widget