एक्स्प्लोर

ब्रिटीश बॉयफ्रेण्डला मिठी मारताना श्रुती हासन कॅमेऱ्यात कैद

अभिनेत्री श्रुती हसन सध्या तिच्या आगामी सिनेमाच्या कामात व्यस्त आहे.

मुंबई : अभिनेत्री श्रुती हासन सध्या तिच्या आगामी सिनेमाच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे तिच्या मुंबई-चेन्नई फेऱ्या सुरु आहेत. पण बुधवारी श्रुती मुंबई विमानतळावर दिसली. श्रुती तिचा ब्रिटीश बॉयफ्रेण्ड मायकल कॉर्सेलीचं स्वागत करण्यासाठी मुंबईला आली होती. श्रुतीसोबत क्वॉलिटी टाईम घालवण्यासाठी मायकल भारतात आला आहे. कारण आपल्या व्यस्त शेड्यूलमुळे त्यांना एकमेकांना भेटायला फारसा वेळ मिळत नाही. भेटल्यावर मिठी मारताना दोघांचा फोटो कॅमेऱ्यात कैद झाला. Shruti_Haasan मायकल श्रुतीचे वडील आणि अभिनेता कमल हासन यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यावेळी दोघांच्या लग्नाबाबत बातचीत होण्याची शक्यता आहे. परंतु श्रुतीने हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Beed Files First Poster: पवनचक्की, पोलीस अन्... 'बीड फाईल्स' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित, बीडच्या गुन्हेगारीवर भाष्य, काय पाहायला मिळणार?
पवनचक्की, पोलीस अन्... 'बीड फाईल्स' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित, बीडच्या गुन्हेगारीवर भाष्य, काय पाहायला मिळणार?
Tuzya Aayla Marathi Film: 'शाळा' नंतर आता 'तुझ्या आयला'; नवीन खेळ पाहायला मिळणार, टिझरने उत्कंठा वाढवली, कधी होणार रिलीज?
'शाळा' नंतर आता 'तुझ्या आयला'; नवीन खेळ पाहायला मिळणार, टिझरने उत्कंठा वाढवली, कधी होणार रिलीज?
Ravi Kishan Childhood Secret: 'माझ्या पापाने मला संपवलं असतं...'; वडिलांच्या भीतीने रवि किशन यांनी सोडलं होतं घर, चूक काय होती?
'माझ्या पापाने मला संपवलं असतं...'; वडिलांच्या भीतीने रवि किशन यांनी सोडलं होतं घर, चूक काय होती?
Nivedita Saraf Aadesh Bandekar: निवेदिता सराफ अन् आदेश बांदेकरांचा भावुक क्षण; राखी बांधली, नंतर दिली खास भेट, PROMO व्हायरल
निवेदिता सराफ अन् आदेश बांदेकरांचा भावुक क्षण; राखी बांधली, नंतर दिली खास भेट, PROMO व्हायरल

व्हिडीओ

Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hindustan Copper : हिंदुस्तान कॉपरचा शेअर गडगडला, थेट 532 रुपयांवर पोहोचला, सरकारी कंपनीचा स्टॉक का घसरला?
हिंदुस्तान कॉपरचा शेअर गडगडला, थेट 532 रुपयांवर पोहोचला, सरकारी कंपनीचा स्टॉक का घसरला?
राहुल गांधींसमोर आदिवासी उपोषणाचा मुद्दा, आता आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; हर्षवर्धन सपकाळ संतापले
राहुल गांधींसमोर आदिवासी उपोषणाचा मुद्दा, आता आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; हर्षवर्धन सपकाळ संतापले
Shivendraraje Bhonsle : कानबाई माता उत्सवात खान्देशी गाणं लागताच शिवेंद्रराजे थिरकले, पिंपरीत 'शिवरायांची तलवार' ऐकताच स्टेजवरील मंडळींचा ठेका
कानबाई माता उत्सवात खान्देशी गाणं लागताच शिवेंद्रराजे थिरकले, पिंपरीत 'शिवरायांची तलवार' ऐकताच स्टेजवरील मंडळींचा ठेका
Raigad Crime Crime : ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून संपवल्याचा संशय, 50 फूट दरीत...
ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून संपवल्याचा संशय, 50 फूट दरीत...
संतापजनक... चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार, पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल
संतापजनक... चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार, पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल
Devendra Fadnavis in BJP parliamentary board: देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
Rupali Patil Thombare: रुपाली चाकणकर इतके दिवस झोपल्या होत्या का? पोलिसांना कायदा कळतो का, आमच्यावर गुन्हा कसा दाखल केला? रुपाली ठोंबरे संतापल्या
रुपाली चाकणकर इतके दिवस झोपल्या होत्या का? पोलिसांना कायदा कळतो का, आमच्यावर गुन्हा कसा दाखल केला? रुपाली ठोंबरे संतापल्या
Tuzya Aayla Marathi Film: 'शाळा' नंतर आता 'तुझ्या आयला'; नवीन खेळ पाहायला मिळणार, टिझरने उत्कंठा वाढवली, कधी होणार रिलीज?
'शाळा' नंतर आता 'तुझ्या आयला'; नवीन खेळ पाहायला मिळणार, टिझरने उत्कंठा वाढवली, कधी होणार रिलीज?
Embed widget