एक्स्प्लोर

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूर राहुल मोदीच्या प्रेमात पडली? अभिनेत्री कोणाला करतेय डेट? जाणून घ्या...

श्रद्धा आणि राहुल हे एकमेकांना डेट करत आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

Shraddha Kapoor: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. श्रद्धा ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.नुकतेच श्रद्धाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोमध्ये ती लेखक राहुल मोदीसोबत दिसली. आता श्रद्धा आणि राहुल हे एकमेकांना डेट करत आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

श्रद्धा कपूर नुकतीच राहुल मोदीसोबत एक  चित्रपट पाहण्यासाठी गेली होती, जिथे काही फोटोग्राफर्सनं श्रद्धा आणि राहुलचे फोटो काढले. श्रद्धा कपूरचा चित्रपट लेखक राहुल मोदीसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, नेटकऱ्यांनी असा अंदाज लावला की, श्रद्धा ही राहुलला डेट करत आहे. रिपोर्टनुसार, श्रद्धा कपूर याआधी सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत सुमारे चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर 2022 मध्ये श्रद्धाचा रोहनसोबत ब्रेकअप झाला.  

कोण आहे राहुल मोदी?

श्रद्धा कपूरच्या तू झूठी तू मक्कार या लव्ह रंजननं दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचा लेखक राहुल मोदी आहे.राहुल आणि श्रद्धा यांनी त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही पण राहुल हा नेहमी श्रद्धाच्या डॉगसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. तसेच दोघांना अनेकदा स्पॉट करण्यात आलं आहे. त्यामुळे या दोघांच्या नात्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by yogen shah (@yogenshah_s)

श्रद्धा कपूरचे चित्रपट

'एक व्हिलन', 'हैदर', 'बागी', ​​'हाफ गर्लफ्रेंड', 'हसिना पारकर','बत्ती गुल मीटर चालू', 'स्त्री', 'छिछोरे' यांसारख्या चित्रपटांमधून श्रद्धा प्रेक्षकांच्या भेटीस आली. श्रद्धाच्या काही महिन्यातपूर्वी रिलीज झालेल्या तू झूठी तू मक्कार या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबतच रणबीर कपूर, अनुभव सिंग बस्सी आणि डिंपल कपाडिया, बोनी कपूर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता लवकरच श्रद्धा ही स्त्री-2 या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. श्रद्धाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

श्रद्धा कपूर ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. विविध लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर  81.4 मिलियन फॉलोवर्स आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Tu Jhoothi Main Makkar Review : रणबीर-श्रद्धाचा 'तू झूठी मैं मक्कार' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde oath ceremony: बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
पुण्यात धावत्या स्कूल बसला भीषण आग; ड्रायव्हरच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला
पुण्यात धावत्या स्कूल बसला भीषण आग; ड्रायव्हरच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला
Amruta Fadnavis : बहिणींसाठी, शहरांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेत : अमृता फडणवीस
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या खूप आनंद....
Eknath Shinde Deputy CM oath: नाथांचा नाथ एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, शिवसैनिक भारावले
लाडका भाऊ पुन्हा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sachin Tendulkar at Oath Ceremony : दादा-भाई-भाऊंचा शपथविधी, सचिन तेंडुलकर सपत्नीक उपस्थितGirish Mahajan Anant Ambani : महाजनाच्या पाठीत प्रेमाचा धपाटा, अनंत अंबानींनी नेमकं काय केलं?Amruta Fadnavis On Devendra Fadnavis Oath ceremony : देवेंद्र फडणवीस जिद्द आणि संघर्षामुळे आज पुन्हा मुख्यमंत्रीHanuman At Oath Ceremony : महायुतीच्या महाशपथविधीसाठी आझाद मैदानावर अवतरले हनुमान!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde oath ceremony: बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
पुण्यात धावत्या स्कूल बसला भीषण आग; ड्रायव्हरच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला
पुण्यात धावत्या स्कूल बसला भीषण आग; ड्रायव्हरच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला
Amruta Fadnavis : बहिणींसाठी, शहरांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेत : अमृता फडणवीस
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या खूप आनंद....
Eknath Shinde Deputy CM oath: नाथांचा नाथ एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, शिवसैनिक भारावले
लाडका भाऊ पुन्हा
Bhanu Pania : फक्त 20 चेंडूत 110 धावांची बरसात, कोण आहे भानू पनिया? मैदानात चौकार अन् षटकारांचीच आतषबाजी
फक्त 20 चेंडूत 110 धावांची बरसात, कोण आहे भानू पनिया? मैदानात चौकार अन् षटकारांचीच आतषबाजी
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीत टीम इंडियासमोर दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर हवामान खात्याने वाढली डोकेदुखी
ॲडलेड कसोटीत टीम इंडियासमोर दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर हवामान खात्याने वाढली डोकेदुखी
'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली; पुण्याच्या पवना धरणातील घटना कॅमेऱ्यात कैद, दोन मित्रांचा मृत्यू
'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली; पुण्याच्या पवना धरणातील घटना कॅमेऱ्यात कैद, दोन मित्रांचा मृत्यू
Oath Ceremony Seating Arrangement : महायुतीचा शपथविधी, सलमान - शाहरुखसाठी बाजूबाजूला खुर्ची
Oath Ceremony Seating Arrangement : महायुतीचा शपथविधी, सलमान - शाहरुखसाठी बाजूबाजूला खुर्ची
Embed widget