एक्स्प्लोर
श्रद्धा कपूरचा हटके लूक, मॅगझिनसाठी खास फोटोशूट

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कायमच आपल्या नवनव्या लूकमुळे चर्चेत असते. श्रद्धाचा नुकताच एक नवा लूक समोर आला आहे. एका मॅगझिनच्या कव्हरपेजसाठी श्रद्धाने खास फोटोशूट केलं आहे. ‘Grazia India’ नावाच्या मॅगझिनसाठी श्रद्धा कपूरने फोटोशूट केलं आहे. या मॅगझिनच्या ऑगस्ट महिन्याच्या एडिशनसाठी श्रद्धाने हे फोटोशूट केलं असून, हा फोटोही थोडा हटकेच आहे. https://twitter.com/ShraddhaKapoor/status/759677158327459840 श्रद्धा कपूर ‘Grazia India’ नावाच्या मॅगझिनसाठी कव्हर गर्ल बनली आहे. या फोटोत श्रद्धा कपूर आफ्रिकी स्टाईलमध्ये दिसत आहे.
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















