एक्स्प्लोर

Shamshera BO Collection: बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूरची जादू काही केल्या दिसेना! ‘शमशेरा’च्या कमाईचा आकडा कमीच!

Shamshera BO Collection: चार वर्षांनंतर पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या रणबीर कपूरच्या या चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या आशा होत्या. मात्र, अभिनेत्याच्या चित्रपटाने या अपेक्षा पूर्णपणे भंग केल्या आहेत.

Shamshera BO Collection : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ (Shamshera) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बऱ्याच काळानंतर रणबीर कपूर (Ranbir Kapoor), संजय दत्त (Sanjay Dutt) आणि वाणी कपूर (Vani Kapoor) मोठ्या पडद्यावर एकत्र आले आहेत. हा चित्रपट 22 जुलै रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. रिलीजपूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगद्वारे चित्रपटाने काही कमाई केली होती. ‘शमशेरा’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी अवघ्या 10.05 कोटींची कमाई केली होती. निर्मात्यांसह, प्रेक्षकांना देखील या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. चित्रपट निर्मात्यांना आठवड्याच्या शेवटी कमाई वाढण्याची अपेक्षा होती. मात्र, चित्रपटाच्या कमाईत विशेष बदल झालेला नाही.

चार वर्षांनंतर पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या रणबीर कपूरच्या या चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या आशा होत्या. मात्र, अभिनेत्याच्या चित्रपटाने या अपेक्षा पूर्णपणे भंग केल्या आहेत. अभिनेत्याच्या लग्नानंतर रिलीज झालेला हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे. मात्र, चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस उलटले तरी त्याच्या कमाईत विशेष वाढ झालेली नाही.

किती गल्ला जमवला?

रणबीरचा 'शमशेरा' हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रणबीरसह वाणी कपूर (Vaani Kapoor) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) मुख्य भूमिकेत आहे. पण, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला आहे. ओपनिंग डेला या चित्रपटाने 10.25 कोटींची कमाई केली होती. तर, दुसऱ्या दिवशी देखील या चित्रपटाच्या कमाईत वाद झालेलेली नाही. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 10.50 कोटींची कमाई केली आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे.

‘शमशेरा’ इंटरनेटवर लीक

तब्बल 150 कोटींचे बजेट वापरून बनलेल्या या चित्रपटाला किमान 150 कोटींची कमाई करावी लागणार आहे. पण, चित्रपटाचा असा परफॉर्मन्स बघता या आकड्याची अपेक्षा कमी वाटत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान, 'शमशेरा' हा चित्रपट टोरेंट वेबसाईटवर लीक झाल्याची बातमी समोर आली होती. अनेक थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आलेच नसल्यामुळे त्याचे शो रद्द होत असल्याचीही चर्चा सुरु आहे.

संबंधित बातम्या

Shamshera Song : 'शमशेरा' मधील 'फितूर' गाणं रिलीज; रणबीर आणि वाणीचा रोमँटिक अंदाज

Shamshera Song Ji Huzoor : रणबीर कपूरचा हटके अंदाज; 'शमशेरा' मधील 'जी हुजूर' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Embed widget