एक्स्प्लोर

Aditya Raj Kapoor Graduate: शम्मी कपूर यांचे पुत्र आदित्य राज कपूर वयाच्या 67 व्या वर्षी झाले ग्रॅज्युएट; म्हणाले, 'मी माझ्या आईसाठी...

आदित्य राज कपूर  (Aditya Raj Kapoor)  हे वयाच्या 67 व्या वर्षी पदवीधर झाले आहेत.

Aditya Raj Kapoor Graduate: शिक्षण घेण्याचा निर्णय तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर घेऊ शकता, असं म्हटलं जातं. अभिनेते शम्मी कपूर  (Shammi Kapoor) यांचा मुलगा आदित्य राज कपूर  (Aditya Raj Kapoor)  हे वयाच्या 67 व्या वर्षी पदवीधर झाले आहेत. आदित्य राज कपूर यांनी फिलॉसॉफीमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. आदित्य हे बिझनसमॅन असून ते गोव्यात राहतात. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले की, त्यांना शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे खूप उशिरा कळले. त्यानंतर त्यांची मुलगी तुलसीने त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांनी शिक्षण घेतले.

आदित्य यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून तत्त्वज्ञान (Philosophy) या विषयात  पदवी घेतली आहे. ते म्हणाले- 'मला अभ्यासाची संधी मिळत होती पण मी त्याकडे पाहिलं नाही. मला माझी चूक कळली पण ते पुरेसे नव्हते, तेव्हाच मला शिक्षणाचे महत्त्व कळले.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aditya Raj Kapoor (@lordfusebox)

काही दिवसांपूर्वी आदित्य यांनी त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये त्यांच्या हातात एक सर्टिफिकेट दिसत आहे. त्या फोटोला कमेंट करुन अनेकांनी आदित्य यांना शुभेच्छा दिल्या.

आदित्य यांनी सांगितले की, 'दोन आठवड्यांपूर्वी मी  59.67 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालो आहे. मी फिलॉसॉफी ऑनर्समध्ये सेकंड क्लासनं उत्तीर्ण झालो. इग्नूने खूप सहकार्य केले. गोव्यात त्यांच रिजनल डायरेक्टर आहेत. ते खूप हेल्पफुल आहेत. माझ्या या यशाने माझे कुटुंब खूप आनंदी आणि उत्साहित झाले. मी माझी आई गीता बाली यांच्यासाठी हे केले आहे. हा सर्व माझ्या गुरूंचा प्रभाव आहे. माझे गुरु - भोले बाबा.'

आदित्य यांनी सांगितले की, त्यांनी  वयाच्या 61 व्या वर्षी पुन्हा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की, 'गेली अनेक वर्षे जगण्याच्या माझ्या संघर्षात मला 'माणसाचा विचार' या विषयानं नेहमीच भुरळ घातली. माणूस जसा विचार करतो तसा विचार का करतो? त्याला काय विचार करायला लावते? हा आणि माझा आध्यात्मिक अनुभव या सर्व गोष्टींचा मी विचार केला.'

इतर महत्वाच्या बातम्या:

आपल्या नृत्यशैलीने अवघ्या बॉलिवूड विश्वाची दिशा बदलणारे शम्मी कपूर! वाचा अभिनेत्याबद्दल...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Drishyam 3: सस्पेन्स थ्रिलरचा डंका; 'दृश्यम 3'नं दुसऱ्या रविवारीही मारली बाजी, लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठणार
सस्पेन्स थ्रिलरचा डंका; 'दृश्यम 3'नं दुसऱ्या रविवारीही मारली बाजी, लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठणार
Girgaon: उकाड्यात गिरगावकर घामाघूम! दक्षिण मुंबईतील वीजपुरवठा खंडीत, पाण्याचेही हाल, लाईट कधी येणार?
उकाड्यात गिरगावकर घामाघूम! दक्षिण मुंबईतील वीजपुरवठा खंडीत, पाण्याचेही हाल, लाईट कधी येणार?
Raja Shivaji: 'देऊळ बंद 2'च्या स्पर्धेत 'राजा शिवाजी' ठाम, 31व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन झाले?
'देऊळ बंद 2'च्या स्पर्धेत 'राजा शिवाजी' ठाम, 31व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन झाले?
Suman Kalyanpur : आशा भोसलेंनंतर आणखी एक दैवी सूर हरपला; दिग्गज गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, ऐका त्यांची 10 अजरामर गाणी
आशा भोसलेंनंतर आणखी एक दैवी सूर हरपला; दिग्गज गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, ऐका त्यांची 10 अजरामर गाणी

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare and Parth Pawar: 'पार्थ पवार खूप जोरात पळतायंत असं वाटत नाही का?'; सुनील तटकरे म्हणाले...
'पार्थ पवार खूप जोरात पळतायंत असं वाटत नाही का?'; सुनील तटकरे म्हणाले...
अखेर काँग्रेसचंही ठरलं! नागपूरसाठी अतुल लोंढेंसह चार उमेदवारांचे नामांकन, चंद्रपूर, लातूरसह सोलापुरात कुणाच्या नावाची वर्णी? वाचा संपूर्ण यादी
अखेर काँग्रेसचंही ठरलं! नागपूरसाठी अतुल लोंढेंसह चार उमेदवारांचे नामांकन, चंद्रपूर, लातूरसह सोलापुरात कुणाच्या नावाची वर्णी? वाचा संपूर्ण यादी
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : 80 लाखांचा आकडा तो ई-केवायसीचा नाही, इन्कम टॅक्स ते आरटीओच्या डेटाचा दाखला, आदिती तटकरेंनी तपशीलवार सांगितलं...
लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र, आदिती तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, आकडेवारी सांगत म्हणाल्या...
Shivsena Candidate List Vidhan Parishad Election 2026: खान, फाटक...विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची पुन्हा स्मार्ट खेळी
खान, फाटक...विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची स्मार्ट खेळी
Commercial LPG : पाच महिन्यात व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या सिलेंडरचे दर दुप्पट, 2026 मध्ये 7 वेळा दरवाढ, नवे दर जाणून घ्या
पाच महिन्यात व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या सिलेंडरचे दर दुप्पट, 2026 मध्ये 7 वेळा दरवाढ, नवे दर जाणून घ्या
Ladki Bahin Yojana : आज 80 लाख महिला अपात्र ठरल्या, पुढील वर्षात 50 ते 60 लाख महिला अपात्र ठरवल्या जातील, जयंत पाटील यांचा दावा
80 लाख महिलांना अपात्र ठरवलं, हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही : जयंत पाटील
Arun Lakhani and Supriya Sule: भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
Sunil Tingre Pune Vidhan Parishad Election 2026: पुणे विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, सुनील टिंगरे जिजाई बंगल्याबाहेर पडले अन् थेट फॉर्म भरायला पोहोचले
पुणे विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, सुनील टिंगरे जिजाई बंगल्याबाहेर पडले अन् थेट फॉर्म भरायला पोहोचले
Embed widget