एक्स्प्लोर

शाहरूख म्हणतो, ती खुपच सुंदर आहे

मुंबई : सुपरस्टार शाहरूख खान त्याच्या आगामी चित्रपटातील सहकलाकार सुचित्रा कृष्णमूर्ती आणि चित्रपट निर्माते शेखर कपूर यांची मुलगी कावेरी यांच्या आवाजाच्या प्रेमात पडला आहे.   शेखर कपूर यांची मुलगी कावेरीने आज आपले पहिले रेकॉर्डेड गाणे रिलिज केले.   फॅनस्टरने ट्विटरवर सुचित्रा कृष्णमूर्ती लिहिले आहे की, ''आपली मुले कशी मोठी झाली. तुम्ही माझ्यासोबतच करिअरची सुरूवात केली. हे विशेष आहे. तिला माझा अशीर्वाद आहे.'' शाहरूखने यानंतर शेखर कपूरचे अभिनंदन करून ती किती सुंदर असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे.   कावेरीच्या आवाजाचे दृतिक रोशन, अभिषेक बच्चन यांच्यासह शान आणि सोनू निगम यांनीही कौतुक केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sankarshan Karhade Grandmother: 'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
Ashok Saraf Nivedita Saraf: शूटच्या 4 दिवस आधी अशोक सराफ रुग्णालयात दाखल; निवेदिता सराफ यांनी कशी काळजी घेतली? संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा
शूटच्या 4 दिवस आधी अशोक सराफ रुग्णालयात दाखल; निवेदिता सराफ यांनी कशी काळजी घेतली? संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा
Sayaji Shinde on Karjat Tree Cutting: 'मुख्यमंत्र्यांना सह्याद्रीचं वाळवंट करायचंय का?'; कर्जत वृक्षतोडीवरुन सयाजी शिंदे संतापले, विनंती करत म्हणाले की...
'मुख्यमंत्र्यांना सह्याद्रीचं वाळवंट करायचंय का?'; कर्जत वृक्षतोडीवरुन सयाजी शिंदे संतापले, विनंती करत म्हणाले की...
Tiger Shroff Aamir Khan Target: टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात हादरवणारी माहिती समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं पहिलं टार्गेट कोण, प्लॅन का बदलला?
टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात हादरवणारी माहिती समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं पहिलं टार्गेट कोण, प्लॅन का बदलला?

व्हिडीओ

Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report
Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फुटपाथवर चालता येत नाही ,बागा, चांगली मैदान नाहीत आणि सांगायचं आमचा जीडीपी 7.8 टक्के झालाय; महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात कधी देतोय याची वाट पाहतोय, शिस्त लावणं राॅकेट सायन्स नाही : राज ठाकरे
फुटपाथवर चालता येत नाही ,बागा, चांगली मैदान नाहीत आणि सांगायचं आमचा जीडीपी 7.8 टक्के झालाय; महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात कधी देतोय याची वाट पाहतोय, शिस्त लावणं राॅकेट सायन्स नाही : राज ठाकरे
Praniti Shinde on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी म्हणजे अकार्यक्षम नेतृत्व, प्रणिती शिंदेंनी स्वत:च्या नेतृत्त्वाला कोणती उपमा दिली?
देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी म्हणजे अकार्यक्षम नेतृत्व, प्रणिती शिंदेंनी स्वत:च्या नेतृत्त्वाला कोणती उपमा दिली?
हैदराबादमध्ये आतापासून भीषण पाणीटंचाई, टँकरच्या मागणीत 233 टक्क्यांनी वाढ; 20 हजार बोअरवेल कोरड्या पडल्या, बसर विद्यापीठात ऑनलाइन क्लास होणार
हैदराबादमध्ये आतापासून भीषण पाणीटंचाई, टँकरच्या मागणीत 233 टक्क्यांनी वाढ; 20 हजार बोअरवेल कोरड्या पडल्या, बसर विद्यापीठात ऑनलाइन क्लास होणार
राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहने उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर एकमेकांवर आदळली; सुलतानपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी जात असतानाच घटना
राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहने उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर एकमेकांवर आदळली; सुलतानपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी जात असतानाच घटना
एल निनो, पाऊस कमी म्हणून सांगता अन् पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आणताय; सतेज पाटलांचा हल्लाबोल
एल निनो, पाऊस कमी म्हणून सांगता अन् पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आणताय; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Abhay Oka: निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये राजकीय वर्चस्व नको; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे स्पष्ट मत, लालकृष्ण अडवाणींच्या 'त्या' वक्तव्यांची करुन दिली आठवण
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये राजकीय वर्चस्व नको; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे स्पष्ट मत, लालकृष्ण अडवाणींच्या 'त्या' वक्तव्यांची करुन दिली आठवण
Mumbai Local Train Central Railway: मुंबईत लोकल ट्रेनच्या वाहतुकीचा खेळखंडोबा! साडेतीन तास ट्रेन एकाच जागी, बिघाड दुरुस्त करायला आणखी पाच तास लागणार?
मुंबईत लोकल ट्रेनच्या वाहतुकीचा खेळखंडोबा! साडेतीन तास ट्रेन एकाच जागी, बिघाड दुरुस्त करायला आणखी पाच तास लागणार?
Manoj Jarange Patil and Sanjay Raut: संजय राऊतांनी ऑडिओ क्लीपचा मुद्दा डायरेक्ट राष्ट्रीय पातळीवर नेला, अमित शाहांना पत्र, 500 कोटींची ईडी चौकशी करण्याची मागणी
संजय राऊतांनी ऑडिओ क्लीपचा मुद्दा डायरेक्ट राष्ट्रीय पातळीवर नेला, अमित शाहांना पत्र, 500 कोटींची ईडी चौकशी करण्याची मागणी
Embed widget