एक्स्प्लोर

Happy Birthday Gauri Khan : गौरीसोबत लग्न करण्यासाठी रोमान्सचा बादशहाने तीनदा केलं लग्न; इंटिरियर डिझायनर ते निर्माती असलेली गौरी कोट्यवधींची मालकीण

Gauri Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान तिच्या स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते.

Gauri Khan Birthday Special : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची (Shahrukh Khan) पत्नी गौरी खानचा (Gauri Khan) एक वेगळा चाहतावर्ग आहे. ती तिच्या स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. गौरी तिच्या फॅशन सेन्समुळे अनेकदा चर्चेत असते. गौरी खान वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही खूपच स्टायलिश दिसते. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिच्या खास गोष्टी...

गौरी खान कोट्यवधींची मालकीन

गौरी खानचा जन्म 8 ऑक्टोबर 1970 रोजी दिल्लीत झाला. तिनेदिल्ली विद्यापीठा अंतर्गत असलेल्या लेडी श्री राम कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. 2018 सालच्या 'फॉर्च्यून इंडिया' मॅगझिनच्या टॉप 50 पॉवरफुल महिलांच्या यादीत गौरीच्या नावाचा समावेश आहे. आज गौरी कोट्यवधींची मालकीन आहे. किंग खानच्या यशात गौरीचा मोठा वाटा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान आणि गौरी खानकडे 7304 कोटी संपत्ती आहे. 

शाहरुख-गौरीची फिल्मी लव्हस्टोरी

रोमान्सचा बादशहा अशी शाहरुख खानची ओळख आहे. आजही अनेक मुली त्याच्यावर फिदा आहेत. पण हा बादशहा मात्र गौरीवर प्रेम करतो. शाहरुख गौरीच्या प्रेमात वेडा झाला होता. तिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्याने धर्मदेखील बदलला होता. शाहरुख खान आणि गौरी खान यांनी एक, दोन नव्हे तर तीनदा लग्न केलं आहे. शाहरुख मुस्लिम होता आणि गौरी ब्राह्मण होती. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. 

इंटिरियर डिझायनर ते निर्माती

गौरी खान एक प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे. तिने 'मन्नत' सजवण्यासोबतच अनेक बॉलिवूड सुपरस्टार्सची घरे आणि बंगले सजवले आहेत. गौरी खान इंटिरियर डिझायनर असण्यासोबत  रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊसची सह-निर्मातीदेखील आहे. रेड चिलीजच्या बॅनरखाली तिने 'डार्लिंग्स', 'मैं हूं ना', 'ओम शांती ओम', 'माय नेम इज खान', 'हॅपी न्यू इयर', 'चेन्नई एक्सप्रेस' या सुपरहिट सिनेमांची निर्मिती केली आहे. 

गौरी खानची संपत्ती किती आहे?

गौरी 1600 कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे. गौरीचे रेड चिलीज एंटरटेनमेंट हे प्रोडक्शन हाऊस बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारे प्रोडक्शन हाऊस मानले जाते. किंगखानचा मन्नत 200 कोटींचा असल्याचे म्हटले जाते. तसेच गौरीचं स्वतःचं लक्झरी दुकानदेखील आहे. या दुकानाची किंमत 150 कोटी आहे. 

संबंधित बातम्या

Happy Birthday Sharad Kelkar: चित्रपटच नाहीतर मालिकाही गाजवणारा शरद केळकर, डबिंग क्षेत्रातही करतो काम!

Koffee With Karan 7 : आर्यन खान ड्रग्स प्रकरणावर गौरी खाननं सोडलं मौन; म्हणाली...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget