एक्स्प्लोर

Koffee With Karan 7 : आर्यन खान ड्रग्स प्रकरणावर गौरी खाननं सोडलं मौन; म्हणाली...

गौरीनं या एपिसोडमध्ये आर्यन खान ड्रग्स प्रकरणावर मौन सोडलं आहे. तिनं आर्यन, सुहाना आणि शाहरुख यांच्याबाबत कॉफी विथ करणमध्ये चर्चा केली. 

Koffee With Karan 7 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) कॉफी विथ करण-7 (Koffee With Karan 7) या कार्यक्रमाची चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाच्या नव्या एपिसोडमध्ये गौरी खान (Guari Khan) , भावना पांडे (Bhavna Panday) आणि माहीप कपूर (Maheep Kapoor) हे हजेरी लावणार आहेत. गौरीनं या एपिसोडमध्ये आर्यन खान ड्रग्स प्रकरणावर मौन सोडलं आहे. तिनं आर्यन, सुहाना आणि शाहरुख यांच्याबाबत कॉफी विथ करणमध्ये चर्चा केली. 

आर्यन खानला ऑक्टोबर 2021 मध्ये क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. नंतर त्याला क्लीनचिट मिळाली. आता या सर्व प्रकरणावर कॉफी विथ करणमध्ये गौरी खाननं प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, ' कठीण काळात आमचे मित्र आणि अनेक लोक एकत्र उभे राहिले ज्यांना आम्ही ओळखत नाही ते लोक देखील आमच्यासोबत होते. आम्हाला यासाठी मदत केली त्या सर्वांचा मी आभारी आहे.' पुढे गौरी म्हणाली, 'एक कुटुंब म्हणून आम्ही अनेक गोष्टी पाहिल्या. आम्ही ज्या परिस्थितीतून गेलो त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही.' 

गौरीची मुलगी  सुहाना खान ही लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ती द आर्चीज या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 'द आर्चीज'चे दिग्दर्शन झोया अख्तर करत आहे, तर रीमा कागती या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 

गौरीनं सुहाना दिल्या डेटिंग टिप्स

काही दिवसांपूर्वी कॉफी विथ करणच्या नव्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, करण हा गौरीला प्रश्न विचारतो की, तू सुहानाला कोणती डेटिंग टिप देशील? करणच्या या प्रश्नाचं गौरी उत्तर देते, 'कधीच एकाच वेळी दोन मुलांना डेट करु नको.' गौरीच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं. 

View this post on Instagram
 
A post shared by Karan Johar (@karanjohar)

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Koffee With Karan 7 : कॉफी विथ करणमध्ये गौरी खान सुहानाला देणार डेटिंग टिप्स; म्हणाली, 'एकाच वेळी दोन मुलांना डेट करु नको'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धनगर, बंजारांना ST आरक्षण दिल्यास सरकारमधून बाहेर पडणार; शिंदेंच्या आमदाराचा इशारा

Albania AI Minister: आता AI मंत्री सुद्धा प्रकटल्या! इकडं पंतप्रधान म्हणाले, सरकारी कंत्राटावर नजर, भ्रष्टाचाराचा खात्मा करणार, तिकडं विरोधकांचा स्टंट, संविधानविरोधी म्हणत हल्लाबोल
आता AI मंत्री सुद्धा प्रकटल्या! इकडं पंतप्रधान म्हणाले, सरकारी कंत्राटावर नजर, भ्रष्टाचाराचा खात्मा करणार, तिकडं विरोधकांचा स्टंट, संविधानविरोधी म्हणत हल्लाबोल
पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईवर AI व्हिडीओ, भाजप नेत्याच्या तक्रारीनंतर काँग्रेसच्या IT सेलवर दिल्लीत गुन्हा दाखल

EMI वर फोन खरेदी करुन हप्ते थकवणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार, आरबीआय नवा नियम आणणार, थेट फोन लॉक होणार

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त

Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धनगर, बंजारांना ST आरक्षण दिल्यास सरकारमधून बाहेर पडणार; शिंदेंच्या आमदाराचा इशारा
धनगर, बंजारांना ST आरक्षण दिल्यास सरकारमधून बाहेर पडणार; शिंदेंच्या आमदाराचा इशारा
Albania AI Minister: आता AI मंत्री सुद्धा प्रकटल्या! इकडं पंतप्रधान म्हणाले, सरकारी कंत्राटावर नजर, भ्रष्टाचाराचा खात्मा करणार, तिकडं विरोधकांचा स्टंट, संविधानविरोधी म्हणत हल्लाबोल
आता AI मंत्री सुद्धा प्रकटल्या! इकडं पंतप्रधान म्हणाले, सरकारी कंत्राटावर नजर, भ्रष्टाचाराचा खात्मा करणार, तिकडं विरोधकांचा स्टंट, संविधानविरोधी म्हणत हल्लाबोल
पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईवर AI व्हिडीओ, भाजप नेत्याच्या तक्रारीनंतर काँग्रेसच्या IT सेलवर दिल्लीत गुन्हा दाखल
पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईवर AI व्हिडीओ, भाजप नेत्याच्या तक्रारीनंतर काँग्रेसच्या IT सेलवर दिल्लीत गुन्हा दाखल
EMI वर फोन खरेदी करुन हप्ते थकवणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार, आरबीआय नवा नियम आणणार, थेट फोन लॉक होणार
EMI वर फोन खरेदी करुन हप्ते थकवणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार, आरबीआय नवा नियम आणणार, थेट फोन लॉक होणार
काय वाट्टेल ती किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंघ राहण्यासाठी प्रयत्न करू; नाशिकमधून शरद पवारांचे वक्तव्य

Khumbeu Hat : डोक्यावर खुम्बेऊ टोपी अन् खांद्यावर पुआन शॉल; मोदींचा मिझोरमी पोशाख चर्चेत
डोक्यावर खुम्बेऊ टोपी अन् खांद्यावर पुआन शॉल; मोदींचा मिझोरमी पोशाख चर्चेत
ओबीसी आरक्षणासाठी जीव दिला, भरत कराडच्या कुटुंबीयांना 25 लाख द्या; धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मतदार यादी बनवणे आणि बदलणे हे फक्त आमचं काम, मतदारयादी सुधारणा आमचा विशेषाधिकार, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आमच्या कामात हस्तक्षेप: निवडणूक आयोग

Embed widget