एक्स्प्लोर

Shahid Kapoor Tweet: ट्विटरवरील ब्लू टिक हटवल्यानंतर एलॉन मस्कवर भडकला शाहिद; कबीर सिंहच्या स्टाईलमध्ये केलं मजेशीर ट्वीट

ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टिक हटवण्यात आल्यानंतर शाहिदनं (Shahid Kapoor) एक मजेशीर ट्वीट केलं आहे. त्याच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.

Shahid Kapoor Tweet on Blue Tick: ट्विटरने (Twitter) लेगसी व्हेरिफाईड अकाऊंटवरुन ब्लू टिक (Blue Tick) काढून टाकली आहे. म्हणजे असे हॅण्डल ज्यांना ट्विटरची सशुल्क सेवा न घेता ब्लू टिक मिळाली होती, त्या अकाऊंटवरुन आता ब्लू टिक हटवण्यात आली आहे. अनेक सेलिब्रिटींच्या अकाऊंटची देखील  ब्लू टिक हटवण्यात आली आहे, अभिनेता शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) देखील त्यामध्ये समावेश आहे. ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टिक हटवण्यात आल्यानंतर शाहिदनं एक मजेशीर ट्वीट केलं आहे. त्याच्या या कबीर सिंह स्टाईल ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

शाहिदचं ट्वीट 

एका नेटकऱ्यानं शाहिद कपूरचा कबीर सिंह चित्रपटातील फोटो शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, 'शाहिद कपूर एलॉन मस्कला भेटायला जाताना.' नेटकऱ्याचं हे ट्वीट रिट्वीट करुन शाहिदनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मेरे ब्लू टिक को किसने टच किया. एलन तू वहीं रुक, मैं आ रहा हूं.' शाहिदच्या या मजेशीर ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.

कबीर सिंह या चित्रपटामध्ये अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांनी प्रमुख भूमिका साकरली. हा चित्रपट   2019 मध्ये रिलीज झाला होता. चित्रपटामध्ये शाहिदनं कबीर ही भूमिका साकारली तर कियारानं प्रिती ही भूमिका साकारली. या चित्रपटामधील फोटोचे मिम्स नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत असतात. 

या सेलिब्रिटींची ब्लू टिक हटवण्यात आली

 शाहिद कपूर बरोबरच  अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, प्रियांका चोप्रा जोनास, रणवीर सिंग, अजय देवगण, अक्षय कुमार, आलिया भट्ट आणि अनुष्का शर्मा यांची देखील ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टिक हटवण्यात आली आहे.ट्विटर अकाऊंटवर ब्यू टिक मिळवण्यासाठी आता ट्विटर युझर्सला पैसे भरावे लागणार आहेत. 

शाहिदचे चित्रपट

गेल्या वर्षी शाहिद हा जर्सी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटातील शाहिद आणि मृणाल ठाकूर यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  त्यानंतर त्याची फर्जी ही वेब सीरिज रिलीज झाली. शाहिदच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

 इतर महत्वाच्या बातम्या:

Shahid Kapoor-Kriti Sanon Movie:  शाहिद अन् क्रितीचा रोमँटिक अंदाज; आगामी चित्रपटाच्या पोस्टरमधील केमिस्ट्रीनं वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थितीZERO HOUR With Sarita Kaushik | लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP MajhaZero Hour | लाडकी बहीण योजनेसाठी लाच घेतल्याप्रकरणी हिंगोलीत ग्रामसेवक निलंबित ABP MajhaZero Hour | Rohit Sharma पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला! नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
Embed widget