एक्स्प्लोर

Farzi Season 2 Release Date: ‘फर्जी 2’कधी होणार रिलीज? शाहिद कपूर म्हणाला....

फर्जी (Farzi)  या वेब सीरिजमधील डायलॉग्स आणि कलाकारांचा अभिनयाचं प्रेक्षक कौतुक करत आहेत.

Farzi Season 2 Release Date: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरनं (Shahid Kapoor) ओटीटी (Ott) विश्वात पदार्पण केलं आहे. त्याची फर्जी (Farzi)  ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या वेब सीरिजमध्ये शाहिदसोबतच अभिनेता विजय सेतुपतीनं (Vijay Sethupathi) देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजमधील डायलॉग्स आणि कलाकारांचा अभिनयाचं प्रेक्षक कौतुक करत आहेत. ही वेब सीरिज अमेजन प्राइमवर (Amazon Prime) रिलीज झाली. या वेब सीरिजमधील शाहिदच्या किलर लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. आता या सीरिजच्या दुसऱ्या पार्टची (Farzi Season 2) प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

राज आणि डीके यांची अॅक्शन अँड थ्रिलर असणारी फर्जी ही वेब सीरिज अनेक जण बिंच वॉच करत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शाहिद कपूरला फर्जी वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनबाबत प्रश्न विचारण्यात आला. या शाहिदनं दिलेल्या या प्रश्नाच्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं.

काय म्हणाला शाहिद? 

एका इव्हेंटमध्ये शाहिदला फर्जी वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनबाबत विचारण्यात आलं. याबद्दल शाहिद म्हणाला, 'फर्जी वेब सीरिजचा दुसरा सीझन नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. पण त्याला थोडा वेळ लागले. दीड ते दोन वर्ष लागू शकतात. एका प्रोजेक्टच्या पोस्ट प्रोडक्शनला एक वर्ष लागतो. त्या प्रोजेक्टला अनेक भाषांमध्ये डब केलं जातं. त्यामुळे मी हे सांगू शकतो की, फर्जी-2 प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी दीड ते दोन वर्ष लागू शकतात.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by prime video IN (@primevideoin)

शाहिद आणि विजय सेतुपती यांच्यासोबतच फर्जी या सीरिजमध्ये केके मनन, मनोज वाजपेयी,अमोल पालेकर, राशी खन्ना या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या सीरिजमधील शाहिदनं  सनी नावाच्या तरुणाची भूमिका साकारली आहे. जो बनावट नोटा छापण्याचं काम करतो. फर्जी वेब सीरिजमधील शाहिद आणि विजयच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहे. तसेच या सीरिजच्या दुसऱ्या पार्टीची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.या वेब सीरिजच्या दुसऱ्या पार्टमध्ये काय बघायला मिळेल? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :

SAG Awards 2023 : स्टेजवर जाताना तोल गेला अन्.... ; अभिनेत्री जेसिका चॅस्टेनचा व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

South Actor: 'छोटा ब्रेक घेतोय, पुन्हा...' प्रसिद्ध अभिनेत्यानं सोशल मीडियातून घेतला ब्रेक, चाहते नाराज, कारण काय?
'छोटा ब्रेक घेतोय, पुन्हा...' प्रसिद्ध अभिनेत्यानं सोशल मीडियातून घेतला ब्रेक, चाहते नाराज, कारण काय?
'अश्लील साईट्सवर मॉर्फ्ड फोटोज..'; जान्हवी कपूरनं सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली, 'मी 15 वर्षांची होती तेव्हा..'
'अश्लील साईट्सवर मॉर्फ्ड फोटोज..'; जान्हवी कपूरनं सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली, 'मी 15 वर्षांची होती तेव्हा..'
Kangana Ranaut: कंगना रनौतच्या आयुष्यात लवकरच 'क्विन' स्टारडम; 12 वर्षांनंतर सुपरहिट सिनेमाचा दुसरा पार्ट येणार, पण कधी?
कंगना रनौतच्या आयुष्यात लवकरच 'क्विन' स्टारडम; 12 वर्षांनंतर सुपरहिट सिनेमाचा दुसरा पार्ट येणार, पण कधी?
PM Modi On Dhurandhar: 'धुरंधर सिनेमा प्रदर्शित झाला अन्..' सभेत चित्रपटाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? विरोधकांवर जहरी टीका
'धुरंधर सिनेमा प्रदर्शित झाला अन्..' सभेत चित्रपटाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? विरोधकांवर जहरी टीका

व्हिडीओ

Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार
Sanjay Raut PC : भाजप इतर निवडणुका लढतात, मतं फोडतात मग या पोटनिवडणुका बिनविरोध का?
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
Rickshaw License : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना
Embed widget