एक्स्प्लोर

IMDb List Of Most Popular Indian Stars: IMDb नं जाहीर केली 2023 मधील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कलाकारांची यादी; दुसऱ्या क्रमांकावर आलिया, तिसऱ्या क्रमांकावर दीपिका, तर पहिल्या क्रमांकावर कोण?

IMDb List Of Most Popular Indian Stars: IMDb नं 2023 मधील सर्वाधित लोकप्रिय भारतीय कलाकारांची यादी  (IMDb List Of Most Popular Indian Stars) जाहीर केली आहे.

IMDb List Of Most Popular Indian Stars: 2023 हे वर्ष संपायला काही दिवस बाकी राहिले आहेत. 2023 या वर्षात अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. या वर्षी रिलीज झालेल्या काही ब्लॉकबस्टर चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. या चित्रपटांमधील कलाकारांच्या अभिनयाचं देखील अनेकांनी कौतुक केलं. अशातच आता IMDb नं 2023 मधील सर्वाधित लोकप्रिय भारतीय कलाकारांची यादी  (IMDb List Of Most Popular Indian Stars) जाहीर केली आहे. पाहूयात 2023 ची ही संपूर्ण यादी-

2023 मधील सर्वाधित लोकप्रिय भारतीय कलाकारांची यादी IMDb नं जाहीर केली आहे. या यादीत बॉलिवूडसोबत  साऊथ चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या नावांचा देखील समावेश आहे. 

शाहरुखनं पटकावला पहिला क्रमांक-

IMDb नं जाहीर केलेल्या 2023 मधील सर्वाधित लोकप्रिय कलाकारांच्या यादीत शाहरुख खान पहिल्या क्रमांकावर आहे. शाहरुखचे 2023 मध्ये पठाण आणि जवान दोन चित्रपट रिलीज झाले. तसेच वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबर महिन्यात शाहरुखचा डंकी हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

पाहा संपूर्ण यादी-

  1. शाहरुख खान  (Shah Rukh Khan)
  2. आलिया भट्ट (Alia Bhatt)
  3. दीपिका पादुकोण (Deepika Padukone)
  4. वामिका गब्बी (Wamiqa Gabbi)
  5. नयनतारा (Nayanthara)
  6. तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia)
  7. करीना कपूर (Kareena Kapoor Khan)
  8. शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala )
  9. अक्षय कुमार  (Akshay Kumar)
  10. विजय सेतूपती (Vijay Sethupathi)

IMDb नं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करुन 2023 मधील सर्वाधित लोकप्रिय कलाकारांची यादी जाहीर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं,  "IMDb साप्ताहिक रँकिंगमध्ये सातत्याने सर्वोच्च स्थानावर असलेल्या कलाकरांचा समावेश 2023 मधील सर्वाधित लोकप्रिय कलाकारांच्या यादीत आहे "

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by IMDb India (@imdb_in)

शाहरुखचा आगामी चित्रपट

IMDb च्या 2023 मधील सर्वाधित लोकप्रिय कलाकारांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावणारा किंग खान आता लवकरच डंकी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  डंकी'  हा चित्रपट 21 डिसेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच विकी कौशल, बोमन ईरानी, तापसी पन्नू  या कलाकारांनी देखील महत्वाची प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन  राजकुमार हिरानी  यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या:

Shah Rukh Khan: "भावा माझ्याकडे पैसे नाहीयेत"; नेटकऱ्याच्या प्रश्नाला शाहरुख खाननं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?

व्हिडीओ

Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget