एक्स्प्लोर

Shahrukh Khan : शाहरुखचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल, 'पठाण'नंतर अॅटली दिग्दर्शित सिनेमाचे शूटिंग सुरू

Shahrukh Khan : शाहरुख खानचा आगामी 'पठाण' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shahrukh Khan :  बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shahrukh Khan) नुकतेच त्याने आगामी 'पठाण' सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. अशातच शाहरुखचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये शाहरुख नव्या लूकमध्ये दिसत आहे. 

'पठाण' सिनेमाचे शूटिंग संपल्यानंतर शाहरुखने आता अॅटलीच्या (Atlee) शूटिंगला सुरुवात केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाचे नाव 'लायन' असल्याचे म्हटले जात आहे. सध्या शाहरुख मुंबईत या सिनेमाचे शूटिंग करत आहे.

2018 साली प्रदर्शित झालेल्या 'झिरो' सिनेमात शाहरुख शेवटचा दिसला होता. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. शाहरुखला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. शाहरुख खान आणि सलमान खान जूनमध्ये 'टायगर 3'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. 

रिपोर्टनुसार, 'पठाण' या सिनेमासाठी शाहरूखनं 85 कोटी रूपये मानधन घेतलं आहे. या सिनेमात शाहरूखसोबतच दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमदेखील दिसणार आहे. तसेच अभिनेता सलमान खान हा देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 25 जानेवारी 2023 रोजी पठाण हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

संबंधित बातम्या

Sher Shivraj : सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'शेर शिवराज'ची टीम पोहोचली प्रतापगडावर

KGF 2 : 'केजीएफ 2'च्या प्री-बुकिंगला सुरुवात, 12 तासांत पाच हजार तिकिटांची विक्री

Alia-Ranbir Wedding : आलिया भट्ट बनणार रणबीर कपूरची ‘नवरी’! ‘हा’ प्रसिद्ध डिझायनर बनवणार लग्नाचा पेहराव!  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'पुरुष ते स्त्रीपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता..'; भारतीय क्रिकेटरच्या लेकीची मोठी शस्त्रक्रिया, Emotional पोस्ट शेअर
'पुरुष ते स्त्रीपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता..'; भारतीय क्रिकेटरच्या लेकीची मोठी शस्त्रक्रिया, Emotional पोस्ट शेअर
Mamta Kulkarni Viral: महामंडलेश्वरपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा बॉलिवूड लूक; साध्वी बनलेली ममता गोव्यात फिरताना दिसताच ट्रोल, VIDEO
महामंडलेश्वरपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा बॉलिवूड लूक; साध्वी बनलेली ममता गोव्यात फिरताना दिसताच ट्रोल, VIDEO
Sanju Rathod Meets Rohit Sharma: 'राजा माणूस...', 'गुलाबी साडी' फेम संजू राठोडचा रोहित शर्मासोबतचा VIDEO व्हायरल
'राजा माणूस...', 'गुलाबी साडी' फेम संजू राठोडचा रोहित शर्मासोबतचा VIDEO व्हायरल
Renu Desai on Dhurandhar 2: 'मोदीजींची अंधभक्त असल्याचा अभिमान...'; उपमुख्यमंत्र्यांच्या Ex पत्नीची पोस्ट, 'धुरंधर 2'ची क्लिप शेअर करत म्हणाली...
'मोदीजींची अंधभक्त असल्याचा अभिमान...'; उपमुख्यमंत्र्यांच्या Ex पत्नीची पोस्ट, 'धुरंधर 2'ची क्लिप शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई
Neelam Gorhe सातारा पोलीस अधीक्षकांना निलंबित करा, सीसीटीव्ही सादर करण्याचे निर्देश
Jaykumar Gore Satara : सातारा एसपींचे निलंबन मागे घ्या, जयकुमार गोरे आक्रमक
Eknath Shinde On Satara : सातारा ZP निवडणूक, एसपींचं निलंबन; फडणवीसांसमोर शिंदे म्हणाले....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Crisis : ग्राहकांना आता सिलेंडर 14.2 किलोचा पण गॅस 10 Kg  असणार; गॅसटंचाईवर सरकारचा नवा फंडा, किंमत किती?
LPG Crisis : ग्राहकांना आता सिलेंडर 14.2 किलोचा पण गॅस 10 Kg  असणार; गॅसटंचाईवर सरकारचा नवा फंडा, किंमत किती?
महिला आयोग अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; राष्ट्रवादीला बदल्यात काय मिळणार, रुपाली चाकणकरांनंतर कोण?
महिला आयोग अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; राष्ट्रवादीला बदल्यात काय मिळणार, रुपाली चाकणकरांनंतर कोण?
Iran War Live Update: ट्रम्पची दंडेलशाही इराणने हाणून पाडत गुडघ्यावर आणलं; इराणी विद्युत प्रकल्पावर हल्ला करण्याचा निर्णय पुढे ढकलला
ट्रम्पची दंडेलशाही इराणने हाणून पाडत गुडघ्यावर आणलं; इराणी विद्युत प्रकल्पावर हल्ला करण्याचा निर्णय पुढे ढकलला
Share Market : सोने चांदीच्या दराप्रमाणं शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1800 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1800 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी बुडाले
कोल्हापूर ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण, 30 जणांवर गुन्हा; ग्रामस्थांकडून निषेध फेरी
कोल्हापूर ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण, 30 जणांवर गुन्हा; ग्रामस्थांकडून निषेध फेरी
वेळीच सावध होण्याची आमदारांची कुजबूज सुुरु! नाशिक, रायगड, पाठोपाठ साताऱ्यातही मुस्कटदाबी; मित्रपक्षाकडून मिळत असलेल्या वागणुकीविरोधात शिवसेना शिंदे गटाचा आक्रमक पवित्रा
वेळीच सावध होण्याची आमदारांची कुजबूज सुुरु! नाशिक, रायगड, पाठोपाठ साताऱ्यातही मुस्कटदाबी; मित्रपक्षाकडून मिळत असलेल्या वागणुकीविरोधात शिवसेना शिंदे गटाचा आक्रमक पवित्रा
Ashok Kharat: अशोक खरातचं भरभरुन कौतुक, युरोपच्या पोलिसांचं उदाहरण; व्हायरल व्हिडिओवर पोपटराव पवारांचं स्पष्टीकरण
अशोक खरातचं भरभरुन कौतुक, युरोपच्या पोलिसांचं उदाहरण; व्हायरल व्हिडिओवर पोपटराव पवारांचं स्पष्टीकरण
Maharashtra Weather Update: मुंबईकर उकाड्याने हैराण होणार, मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं सावट; हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना हाय अलर्ट
मुंबईकर उकाड्याने हैराण होणार, मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं सावट; हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना हाय अलर्ट
Embed widget