एक्स्प्लोर

Shah Rukh Khan: 'जवान चित्रपटामधून काय शिकायला मिळणार?' नेटकऱ्याचा किंग खानला सवाल; उत्तर देत शाहरुख म्हणाला, 'महिलांचे सक्षमीकरण आणि...'

Jawan Spoiler: एका चाहत्यानं विचालेल्या प्रश्नाला शाहरुखनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.

Jawan Spoiler: अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामधील गाणी आणि चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकतेच शाहरुखनं 'आस्क मी एनिथिंग' हे ट्विटरवर सेशन केले. या सेशनच्या माध्यमातून शाहरुखनं चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. एका चाहत्यानं विचालेल्या प्रश्नाला शाहरुखनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.

शाहरुखला एका चाहत्यानं ट्विटरवर प्रश्न विचारला, जवान चित्रपटामधून काय शिकवण मिळणार? या प्रश्नाचं शाहरुखनं उत्तर दिलं, 'लोक आपल्या आजूबाजूला हवा असलेला बदल कसा घडवून आणू शकतात? यावर हा चित्रपट भाष्य करतो. महिलांचे सक्षमीकरण करा आणि हक्कासाठी लढा, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.'

बुर्ज खलिफावर झळकला 'जवान'चा ट्रेलर


31 ऑगस्ट 2023 रोजी 'जवान' चित्रपटाचा  ट्रेलर बुर्ज खलिफावर झळकला.बुर्ज खलिफाचा फोटो शाहरुख खाननं सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोला त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'जवानचा उत्सव मी तुमच्यासोबत नाही साजरा करणार, असं होणार नाही.'

'जवान' चित्रपटामध्ये शाहरुख खानशिवाय नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याही मुख्य भूमिका आहेत. सान्या मल्होत्रा, प्रियामणी आणि रिद्धी डोगरा सारखे कलाकारही चित्रपटात सहाय्यक भूमिकेत आहेत. हा बहुप्रतिक्षित चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.   शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट पॅन इंडिया हा सिनेमा आहे. या चित्रपटात शाहरुखचे वेगवेगळे लूक दिसणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरुख खानच्या जवान चित्रपटानंतर त्याचा डंकी हा चित्रपट रिलीज होणार आहे. डंकी या चित्रपटाची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan : 'गर्लफ्रेंडसोबत 'Jawan' बघायचाय, फ्री तिकीट दे!', बरोजगार बॉयफ्रेंडची शाहरुखकडे मागणी, किंग खान म्हणाला...

 

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Lage Raho Munnabhai Ashwin: 'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO
'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO
Emraan Hashmi Awarapan 2: इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget