एक्स्प्लोर

Pathaan Advance Collection: परदेशात 'पठाण' चा डंका; रिलीज होण्याआधीच केली बंपर कमाई

पठाण (Pathaan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करेल, असा अंदाज सध्या शाहरुखचे चाहते लावत आहेत.

Pathaan Advance Collection: बॉलिवूडमधील सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या पठाण (Pathaan) या अगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. पठाण चित्रपटाची शाहरुखचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करेल, असा अंदाज सध्या अनेक जण लावत आहेत. आता या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला काही देशांमध्ये सुरुवात झाली आहे. 

भारतासोबतच परदेशातही शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाची जादू पाहायला मिळत आहे. रिपोर्टनुसार, रिलीजपूर्वी 'पठाण'ने ऑस्ट्रेलिया, यूएसए, यूएई आणि जर्मनी सारख्या देशांमध्ये अॅडव्हान्स बुकिंगद्वारे भरपूर कमाई केली आहे. 

'पठाण' ने अमेरिकेमध्ये  (USA) अॅडव्हान्स बुकिंगच्या मदतीने 3 लाख डॉलर्स म्हणजेच 2.4 कोटी रुपये कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस वर्ल्ड डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, पठाणने आतापर्यंत संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE मध्ये 65 हजार डॉलर म्हणजेच  52,83,557 रुपये कमावले आहेत. 'पठाण'च्या 4500 हजार तिकिटांचे अॅडव्हान्स बुकिंग झाली आहे, असं म्हटलं जात आहे. 

रिुपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियामध्ये 'पठाण' चित्रपटाने 75 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच  42 लाख 55 हजार 905 रुपयांचे कलेक्शन केले आहे. ऑस्ट्रेलियात या चित्रपटाची सुमारे 3000 तिकिटांचे अॅडव्हान्स बुकिंग करण्यात आले आहे. जर्मनीमध्ये 'पठाण'ने 15000 युरो म्हणजेच जवळपास 1 कोटी 32 लाख 21 हजार रुपये कमावले आहेत. 

पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार आहे.  पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन  सिद्धार्थ आनंदने केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे.  हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 16 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget