एक्स्प्लोर

Shah Rukh Khan: कधी लालबागच्या दरबारी, कधी वैष्णोदेवीच्या चरणी, किंग खान इमेज मेकओव्हर करतोय?

Shah Rukh Khan: शाहरुख हा देवदर्शनाच्या माध्यमातून आपली इमेज मेकओव्हर करण्याचा प्रयत्न करतोय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) जवान (Jawan) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि हा चित्रपट जबरदस्त हिट झाला. चित्रपट रिलीज होण्याच्या आधी आणि  त्यानंतर शाहरुख हा अनेकदा मंदिरांमध्ये देवदर्शन घेताना बघायला मिळाला. पठाण चित्रपटावेळी देखील शाहरुख खाननं वैष्णवदेवीचे  दर्शन घेतले होते. त्यामुळे शाहरुख हा देवदर्शनाच्या माध्यमातून आपली इमेज मेकओव्हर करण्याचा प्रयत्न करतोय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

जगात शाहरुख खानचे चाहते नाहीत असा एकही देश नसेल. शाहरुख खानच्या चित्रपटांना जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळते.गेल्या वर्षी रिलीज झालेला पठाण असेल किंवा आत्ताचा जवान, शाहरुख खानच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.  शाहरुख खाननं भारतीय चित्रपटसृष्टीत आपले पाय घट्ट रोवत नाव कमवले. मात्र, मागी गेल्या काही दिवसात देवदर्शन करत शाहरुख आपली इमेज मेकओव्हर करण्याचा प्रयत्न करतोय का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला कराव्या लागलेल्या तुरुंगवारीनंतर शाहरुखमध्ये मोठा फरक दिसतोय. पठाण रिलीज व्हायच्या आधी शाहरुखनं जम्मू काश्मिर येथे जाऊन वैष्णवदेवीचे दर्शन घेतले होते. त्याबरोबरच आत्ता देखील जवान रिलीज होण्याआधी शाहरुखने पुन्हा वैष्णवदेवी गाठत दर्शन घेतले होते. त्यानंतर  तिरुपती बालाजीचे दर्शन देखील शाहरुखनं घेतलं.  शाहरुखनं काही दिवसांपूर्वी  लालबागच्या राजाचं देखील दर्शन घेतलं.

शाहरुख खानच्या मुलाला तुरुंगवारी करावी लागली.त्यानंतर शाहरुखच्या इमेजवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेत. शाहरुख खानलाच थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत या सर्व प्रकरणात तोच आपल्या मुलानं केलेल्या कृत्यासाठी कसा दोषी आहे? असे देखील प्रश्न उपस्थित झाले होते. आर्यन खान जरी तुरुंगातून बाहेर आला असला तरी शाहरुख खानची प्रतिमा मात्र तशीच राहिली. त्यात या सर्व प्रकरणी शाहरुख अजूनही कुठेच वाच्छता करत नाही. त्यामुळे आपली इमेज मेकओव्हर करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून केला जातोय का? असा प्रश्न आहे.

शाहरुखचा आगामी चित्रपट

शाहरुख खानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्याचा डंकी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

संबंधित बातम्या:

Shah Rukh Khan : 'जवान'च्या रिलीजआधी शाहरुख खान लेक सुहाना आणि नयनतारासह तिरुपती बालाजीच्या दर्शनाला; पाहा फोटो

 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Columbus Marathi Movie: 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
Lata Mangeshkar Song: लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Rahul Vaidya On Intimacy Remark: बायकोसोबतचं बेडरुम सिक्रेट, राहुल वैद्य सर्वांदेखत खासगी क्षणांबद्दल बोलून गेला, पत्नीही हादरली, नेटकरी चिडले... VIDEO
बायकोसोबतचं बेडरुम सिक्रेट, राहुल वैद्य सर्वांदेखत खासगी क्षणांबद्दल बोलून गेला, पत्नीही हादरली, नेटकरी चिडले... VIDEO

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Embed widget