एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : 'तुझ्या जितक्या गर्लफेंड झाल्या नसतील तेवढे माझ्याकडे...'; शाहरुखनं उडवली रणबीरची खिल्ली

Shah Rukh Khan : शाहरुख खान आणि रणबीर कपूर एकमेकांची टिंगल करताना दिसून आले आहेत.

Shah Rukh Khan And Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) दोन्ही सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेते आहेत. रणबीर नुकताच बाबा झाल्यामुळे सध्या चर्चेत आहे. तर दुसरीकडे शाहरुख त्याच्या आगामी 'पठाण' सिनेमामुळे चर्चेत आहे. दोन्ही अभिनेते अनेकदा एकमेकांची टिंगल करताना दिसून येतात. 

नुकत्याच पार पडलेल्या एका फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडचा बादशाह रणबीरला म्हणाला,"रणबीर मी तुला मागील वर्षी हा पुरस्कार सोहळा होस्ट करताना पाहिलं होतं. त्यावेळी तू खूप ओव्हर अॅक्टिंग करत होतास. तर आता या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून मी तुला विनंती करतो, कृपया ओव्हर अॅक्टिंग करणं थांबव". 

बॉलिवूडच्या बादशाहला रणबीरनं दिलं उत्तर...

बॉलिवूडच्या बादशाहला उत्तर देत रणबीर म्हणाला,"ओव्हर अॅक्टिंग केली नाही तर या पुरस्कार सोहळ्याचं नाव 'डॉन 2' ठेवावं लागेल". रणबीरच्या या उत्तराला प्रतिउत्तर देत किंग खान म्हणाला,"तुझ्या जितक्या गर्लफेंड झाल्या नसतील तेवढे माझ्याकडे फिल्मफेअर अवॉर्ड आहेत". त्यानंतर रणबीरने शाहरुखची माफी मागितली आहे. 

शाहरुख-रणबीरने केलं चाहत्यांचं मनोरंजन

शाहरुख खान आणि रणबीर कपूर नेहमीच एकमेकांची टिंगल करताना दिसून येतात. गेल्या काही दिवसांपूर्वी शाहरुख आणि रणबीरचा मजेशीर वाद चांगलाच रंगला. या वादामुळे चाहत्यांचं चांगलचं मनोरंजन झालं. तसेच प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर विवेक ओबेरॉय आणि सुभाष घई या सेलिब्रिटींनी शाहरुख-रणबीरची मजा घेतली.

शाहरुख-रणबीरचे आगामी सिनेमे कोणते?

शाहरुखचा 'पठाण' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं शाहरुखला दुबईत 'ग्लोबल आयकॉन अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले आहे. तर रणबीर कपूरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

बॉलिवूड सुपरस्टार्स अनेक बिग बजेट सिनेमांत काम करत असले तरी ते नेहमीच एकमेकांच्या कामाचा आदर करत असतात. पण सोशल मीडियावर नेहमीच एकमेकांची तुलना केली जाते. एकीकडे नेटकरी सेलिब्रिटींना ट्रोल करतात. तर दुसरीकडे चाहते आपल्या लाडक्या अभिनेत्याचं कौतुक करत असतात. आता शाहरुखने रणबीरची खिल्ली उडवल्याने चाहत्यांचं मात्र मनोरंजन झालं आहे. 

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan : कस्टम ड्युटी न भरल्यानं किंग खानला मुंबई विमानतळावर रोखलं; तासभर चौकशी, लाखोंचा भुर्दंड

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut On Media: कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
Abhijeet Dipke On Kangana Ranaut: गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
Rakhi Sawant Slams Kangana Ranaut: 'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
Rana Ji Maaf Karna Remake Trolled: 'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल
'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget