एक्स्प्लोर

Sarsenapati Hambirrao : 'सरसेनापती हंबीरराव'ची बॉक्स ऑफिसवर विक्रमी सुरुवात; तीन दिवसांत रचला इतिहास

Sarsenapati Hambirrao : 'सरसेनापती हंबीरराव' या सिनेमाने तीन दिवसांत 8.71 कोटींची कमाई केली आहे.

Sarsenapati Hambirrao : प्रविण तरडेंचा (Pravin Tarde) 'सरसेनापती हंबीरराव'(Sarsenapati Hambirrao) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत या सिनेमाने 8.71 कोटींची कमाई केली आहे. 

तीन दिवसांत केली 8.71 कोटींची कमाई

'सरसेनापती हंबीरराव' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत या सिनेमाने 8.71 कोटींची कमाई केली आहे. प्रवीण तरडेंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रवीण तरडेंनी लिहिले आहे,फक्त तीन दिवसात सरसेनापतींनी इतिहास रचला आहे. असाच लोभ असावा...सहकुटुंब सहपरिवार पाहा आपला सिनेमा."

सिनेमागृहांबाहेर झळकतोय हाऊसफुल्लचा बोर्ड

'सरसेनापती हंबीरराव' या सिनेमात गश्मीर महाजनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर प्रविण तरडे स्वतः ‘सरसेनापती हंबीररावां’ची भूमिका साकारत आहेत. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते. आता सिनेमा प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेक सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकत आहे.

अनेक कलाकारदेखील हा सिनेमा आवर्जून बघत असून, त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा सिनेमा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तीन दिवसात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)

सिनेमाचे तिकीट दाखवा अन् मोफत आंबे मिळवा

'सरसेनापती हंबीरराव' हा सिनेमा पाहिल्यानंतर सिनेमाचे तिकीट दाखवा आणि अर्धा डझन आंबे मोफत मिळवा, अशी खास ऑफर एका इतिहास वेड्या प्रेक्षकाने ठेवली आहे. आपला इतिहास प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे, इतिहासाचे महत्त्व समजावे आणि अभिमान वाटावा यासाठीच आंब्याची खास ऑफर देण्यात आली.

संबंधित बातम्या

Sarsenapati Hambirrao : सिनेमाचे तिकीट दाखवा अन् मोफत आंबे मिळवा; 'सरसेनापती हंबीरराव' सिनेप्रेमींसाठी खास योजना

Pravin Tarde : प्रवीण तरडेंनी मानले प्रेक्षकांचे आभार, केतकी चितळेचेही कान टोचले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं

पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर

दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू

मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी

Embed widget