एक्स्प्लोर

Sara Ali Khan : सारा अली खानने केला लोकलने प्रवास; चाहते म्हणाले,"एवढी श्रीमंत असूनही..."

Sara Ali Khan : सारा अली खानने लोकल ट्रेनने प्रवास करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Sara Ali Khan Local Train Video : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) तिच्या साधेपणासाठी ओळखली जाते. ग्लॅमरस जगात वावरताना ती नेहमीच जमिनीवर राहण्याचा प्रयत्न करते. नुकतच तिने लोकन ट्रेन आणि रिक्षाने प्रवास केला आहे. प्रवासादरम्यानचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. 

'केदारनाथ'च्या माध्यमातून (Kedarnath) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सारा अली खानने 9 डिसेंबर 2022 रोजी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सारा लोकल ट्रेन आणि रिक्षाने प्रवास करताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे,"नमस्कार... आज आम्ही आमच्या डोक्याचा वापर केला. वेळेचा सदुपयोग करत आम्ही लोकलने प्रवास केला आहे."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

साराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच तिने मेकअपदेखील केलेला नाही. त्यामुळे ती आणखी सुंदर दिसत आहे. साराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तिचा साधेपणा चाहत्यांना आवडला आहे. एवढी श्रीमंत असूनही लोकलने प्रवास, अभिमान वाटतो, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

साराचे आगामी सिनेमे

साराने 2018 साली 'केदारनाथ' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिचा पहिलाच सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर तिने 'सिम्बा' 'कुली नंबर 1', 'लव आज कल', 'अतरंगी रे' अशा अनेक सिनेमांत काम केलं. लवकरच ती 'मेट्रो इन दिनो', 'नखरेवाली', 'लुका छुप्पी', 'गॅसलाइट' आणि 'द इमोर्टल अश्वाथामा' या सिनेमांत झळकणार आहे. 

संबंधित बातम्या

Sara Ali Khan ने शेअर केले Sushant Singh Rajput चे फोटो, 'हे' आहे कारण

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget