एक्स्प्लोर

'संजू' पाहिल्यानंतर संजय दत्त ढसाढसा रडला

संजय दत्तला संजू सिनेमा कसा वाटला? याची सर्वांना उत्सुकता असेल. 'संजू' सिनेमा पाहिल्यानंतर संजय दत्तची प्रतिक्रिया काय होती याची माहिती दिग्दर्शक राजकुमार हिरानीने दिली.

मुंबई : संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित 'संजू' सिनेमाने आठवडाभरात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. सिनेमाची सर्वांनी प्रशंसा केली आहे. आपल्या जीवनावर आधारित सिनेमा संजय दत्तला कसा वाटला? याची सर्वांना उत्सुकता असेल. सिनेमा पाहिल्यानंतर संजय दत्तची प्रतिक्रिया काय होती याची माहिती दिग्दर्शक राजकुमार हिरानीने दिली आहे.

संजय दत्तला सिनेमा खूप आवडला असल्याचं राजकुमार हिरानीने सांगितलं. 'संजय दत्तला आम्ही सिनेमा दाखवला, त्यावेळी त्याचे हावभाव पाहण्यासारखे होते. सिनेमा संपल्यानंतर संजय दत्त खुप रडत होता. रडता रडता संजय दत्तने शेजारी उभ्या असलेल्या रणबीर कपूरला मिठी मारली. संजय दत्तने रणबीरला बराच वेळ घट्ट मिठी मारली होती', असं राजकुमारी हिरानीने सांगितले.

'संजू' सिनेमा पाहून अनेकांना आपले अश्रू अनावर झाले. सिनेमात असे अनेक क्षण आहेत, ज्यावेळी प्रेक्षकांच्या डोळ्यातून नकळत अश्रू येतात. आमिर खानने सिनेमा पाहिल्यानंतर ट्विटरवर लिहिलं की, 'राजू आणखी एक मनोरंजन आणि सशक्त सिनेमा दिल्याबद्दल धन्यवाद.'

'संजू'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई 'संजू'ने बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली 2' या सिनेमाचा रेकॉर्ड मोडत रविवारी 46.71 कोटींची कमाई केली. एकाच दिवशी सर्वाधिक 46.50 कोटींची कमाई करण्याचा रेकॉर्ड बाहुबली 2 च्या नावावर होता. 'संजू'ने पहिल्या तीन दिवसात एकूण 120.6 कोटींची कमाई केली आहे. हिंदी सिनेमाच्या इतिहासात एका दिवसात एवढी कमाई करणारा संजू पहिलाच सिनेमा आहे.

संबधित बातम्या

'संजू'ने इतिहास रचला, रविवारी 'बाहुबली 2' चाही विक्रम मोडला

...जेव्हा सुटकेसाठी संजय दत्त बाळासाहेबांना शरण गेला होता!

 रिव्ह्यू- संजू : आयुष्यभराचा धडा

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Pilgaonkar Supriya Pilgaonkar Marriage: 'तिच्या कामाच्या प्रेमात मी आधी पडलो'; सचिन पिळगावकरांनी सुप्रिया यांना लग्नाची मागणी कधी घातली? सांगितला किस्सा
'तिच्या कामाच्या प्रेमात मी आधी पडलो'; सचिन पिळगावकरांनी सुप्रिया यांना लग्नाची मागणी कधी घातली? सांगितला किस्सा
Aamir Khan Emotional On Stage: 'कामाच्या नादात मी माणसं, नाती गमावली...'; भर मंचावर आमीर खानच्या डोळ्यांत पाणी, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर मनातली खंत बोलून दाखवली
'कामाच्या नादात मी माणसं, नाती गमावली...'; भर मंचावर आमीर खानच्या डोळ्यांत पाणी, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर मनातली खंत बोलून दाखवली
Bollywood Karan Johar Wants Life Partner: 'सोबतीला कुणीतरी हवंय, ज्याच्यासोबत आयुष्य...'; करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, विजय देवरकोंडासमोर भावूक होऊन मनातलं सगळंच सांगितलं
'सोबतीला कुणीतरी हवंय, ज्याच्यासोबत आयुष्य...'; करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, विजय देवरकोंडासमोर भावूक होऊन मनातलं सगळंच सांगितलं
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Himanshu Bhau: भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटक, 30 हून अधिक गुन्हे दाखल; एल्विश यादवच्या घरावरील हल्ल्याची सुद्धा घेतली होती जबाबदारी
भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटक, 30 हून अधिक गुन्हे दाखल; एल्विश यादवच्या घरावरील हल्ल्याची सुद्धा घेतली होती जबाबदारी
Yusuf Pathan: गुजरात सरकारसोबत 14 वर्षांचा वाद अन् 4 महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेस सोडताच खासदार युसूफ पठाणला बडोद्यात 15 कोटींचा प्लाॅट फुकटात मिळाला
गुजरात सरकारसोबत 14 वर्षांचा वाद अन् 4 महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेस सोडताच खासदार युसूफ पठाणला बडोद्यात 15 कोटींचा प्लाॅट फुकटात मिळाला
Bollywood Karan Johar Wants Life Partner: 'सोबतीला कुणीतरी हवंय, ज्याच्यासोबत आयुष्य...'; करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, विजय देवरकोंडासमोर भावूक होऊन मनातलं सगळंच सांगितलं
'सोबतीला कुणीतरी हवंय, ज्याच्यासोबत आयुष्य...'; करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, विजय देवरकोंडासमोर भावूक होऊन मनातलं सगळंच सांगितलं
Ethanol Sugar Factory: उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
VB-G-RAM-G: राज्यातील दुष्काळ निवारणाच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग; 'व्हीबी जी राम-जी योजनेतील राज्यातली पहिली कार्यशाळा जळगावात, काँग्रेसचा मात्र सरकारवर गंभीर आरोप
राज्यातील दुष्काळ निवारणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हालचालींना वेग; 'व्हीबी जी राम-जी योजनेतील राज्यातली पहिली कार्यशाळा जळगावात, काँग्रेसचा मात्र सरकारवर गंभीर आरोप
Manoj Jaragne Patil and Shrikant Shinde: मनोज जरांगे पाटलांकडून 500 कोटींचा सनसनाटी आरोप, तरी श्रीकांत शिंदे शांत का?
मनोज जरांगेंकडून 500 कोटींचा सनसनाटी आरोप, तरी श्रीकांत शिंदे शांत का?
Maharashtra Live blog updates: भिवंडीत चाविंद्रा चहाच्या टपरीवरील वादातून तुफान हाणामारी; 7 ते 8 जण जखमी
Maharashtra Live blog updates: भिवंडीत चाविंद्रा चहाच्या टपरीवरील वादातून तुफान हाणामारी; 7 ते 8 जण जखमी
ABP Majha Top 10, 24 October 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
ABP Majha Top 10, 24 October 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Embed widget