एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sanjay Dutt : मुन्नाभाई 3 कधी येणार? संजय दत्तने अखेर मौन सोडलं; म्हणाला, 'मीच हा प्रश्न विचारुन थकलोय...'

Sanjay Dutt : मुन्नाभाई 3 बाबत अभिनेता संजय दत्तची प्रतिक्रिया समोर आलेली आहे.

Sanjay Dutt : संजय दत्तला (Sanjay Dutt) मुन्नाभाईच्या भूमिकेत पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. त्यामुळे मुन्नाभाई एम.बी.बी.एस आणि लगेरहो मुन्नाभाई या सिनेमानंतरही प्रेक्षक मुन्नाभाई 3ची (Munnabhai 3) आतुरतेने वाट पाहत आहेत. राजकुमारी हिरानी दिग्दर्शित हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. इतकच नव्हे मुन्नाभाई 3 वर काम सुरु असल्याचं राजकुमार हिरानी यांनी स्वत: एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. पण यावर आता स्वत:मुन्नाभाईचीच प्रतिक्रिया समोर आलेली आहे. 

मुन्नाभाई सिनेमाविषयी संजय दत्तने ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. तसेच यावेळी त्याने चाहत्यांनाही एक खास विनंती केलीये. म्हणून आता संजय दत्त मुन्नाभाईच्या भूमिकेत प्रेक्षकांना कधी दिसणार याची उत्सुकता शिगेला पोहचलीये. संजय दत्तने काय म्हटलं सविस्तर जाणून घेऊयात.                                            

संजय दत्तने काय म्हटलं?

मुन्नाभाई 3 कधी येणार यावर बोलताना संजय दत्तने म्हटलं की, मुन्नाभाई 3 कधी रिलीज होणार हा प्रश्न तुम्ही मला विचारण्याऐवजी राजकुमार हिरांनींनाच विचारा. कारण मी पण त्यांना हा प्रश्न विचारुन थकलोय.माझं आवडतं कॅरेक्टर मुन्नाभाई कधी परत कधी येणार हा प्रश्न मी पण त्यांना वारंवार वितारतोय.

'मुन्नाभाई एमबीबीएस'  या सिनेमाच्या माध्यमातून संजयने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं. त्यामुळे आपल्या अभिनयाने त्याने सर्वांना थक्क केले. यानंतर 2008 मध्ये संजूने मान्यतासोबत लग्न केलं. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. बॉलिवूडमध्ये आपली दुसरी इनिंग सुरू केली. संजयच्या आयु्ष्यावर आधारित असलेला 'संजू' हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

संजय दत्तचे सर्वोत्कृष्ट सिनेमे कोणते? (Sanjay Dutt best Movies)

सुनील दत्त दिग्दर्शित 'रॉकी' या सिनेमाच्या माध्यमातून संजयने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. संजयची मुख्य भूमिका असलेला 'नाम' हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमातील 'चिठ्ठी आई है' हे गाणं खूपच लोकप्रिय झालं. महेश भट्ट दिग्दर्शित सडक या सिनेमात संजय मुख्य भूमिकेत होता. त्याचे 'साजन', 'कुरुक्षेत्र' आणि 'मुन्ना भाई एमबीबीएस' हे सिनेमेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.      

ही बातमी वाचा : 

Abhijeet Kelkar : एखादा ट्रक उलटून त्याच्या खाली माझा मृत्यू झाला..., घोडबंदर रोडवर ट्रॅफीकमध्ये अडकलेल्या अभिनेत्याची संतापजनक पोस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Patil Update : रोहित पाटील यांची शरद पवार पक्षाच्या मुख्य प्रतोद पदी नियुक्ती #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 01 December 2024Yugendra Pawar On EVM : युगेंद्र पवारांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज, काय म्हणाले? #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6 PM 01 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
Embed widget