एक्स्प्लोर

Sam Bahadur OTT Release Date: थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज होणार 'सॅम बहादुर'; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

Sam Bahadur OTT Release Date: 'सॅम बहादुर' हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होत आहे. जाणून घेऊयात सॅम बहादुर या चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट...

Sam Bahadur OTT Release Date: अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. सॅम बहादुर  या चित्रपटाची रणबीर कपूरच्या अॅनिमल या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. तरी देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटातील विकी कौशलचा दमदार अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. अशताच 'सॅम बहादुर' हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होत आहे. जाणून घेऊयात सॅम बहादुर या चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट...

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार सॅम बहादुर? (Sam Bahadur OTT Release Date)

 मेघना गुलजार दिग्दर्शित सॅम बहादुर या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. हा चित्रपट देशातील पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात सॅम माणेकशॉ  यांची भूमिका विकी कौशलने   साकारली आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट  Zee5 या OTT प्लॅटफॉर्म  प्रदर्शित होत आहे.ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही ते आता ओटीटीवर हा चित्रपट पाहू शकणार आहेत. 

 Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची माहिती चाहत्यांना दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "एक दूरदर्शी नेता आणि एक खरा नायक - सॅम तुमच्या स्क्रीनवर येण्यासाठी सज्ज आहे!" सॅम बहादुर हा चित्रपट 26 जानेवारी रोजी ओटीटीवर रिलीज होत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE5 (@zee5)

'सॅम बहादुर' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

सॅम बहादुर या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 93 कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटाची जगभरात 100 कोटींहून अधिक कमाई झाली. या चित्रपटात विकी कौशल व्यतिरिक्त फातिमा सना सेख आणि सान्या मल्होत्रा ​​यांनीही 'सॅम बहादूर'मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:  

Sam Bahadur Box Office Collection: वीकेंडला विकी कौशलच्या सॅम बहादुर चित्रपटाचा जलवा; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...

 

महत्त्वाच्या बातम्या

Actress Hayden Panettiere Passes Away: वाढदिवसाच्या पाच दिवसांआधीच अभिनेत्रीनं घेतला जगाचा निरोप; प्रसिद्ध टेलिव्हिजन शोच्या स्टार अभिनेत्रीचं 36व्या वर्षी निधन
वाढदिवसाच्या पाच दिवसांआधीच अभिनेत्रीनं घेतला जगाचा निरोप; प्रसिद्ध टेलिव्हिजन शोच्या स्टार अभिनेत्रीचं 36व्या वर्षी निधन
Tukaram Munde On Bollywood Actors Pan Masala Advertisement: शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Embed widget