एक्स्प्लोर

Sam Bahadur Box Office Collection Day 12: 'सॅम बहादुर'ची बॉक्स ऑफिसवर जादू; 12 व्या दिवशी केली एवढी कमाई

Sam Bahadur Box Office Collection Day 12: 'सॅम बहादुर' या चित्रपटानं रिलीजच्या 12 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन केले आहे? ते जाणून घेऊया...

Sam Bahadur Box Office Collection Day 12: अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' (Sam Bahadur)  या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूरच्या  'अॅनिमल' या चित्रपटासोबत टक्कर झाली. हा चित्रपट ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाच्या एवढी कमाई करू शकला नाही तरी या चित्रपटाने आपले बजेट वसूल केले आहे. 'सॅम बहादुर' या चित्रपटानं रिलीजच्या 12 व्या दिवशी किती कलेक्शन केले आहे? ते जाणून घेऊया...

'सॅम बहादुर' चं कलेक्शन (Sam Bahadur Box Office Collection)

‘सॅम बहादुर’ या चित्रपटानं रिलीजच्या दुसऱ्या सोमवारी  2.15 कोटींचे कलेक्शन केलं आहे. आता या चित्रपटाच्या रिलीजच्या दुसऱ्या मंगळवारच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.  Sacnilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'सॅम बहादुर' या चित्रपटाने रिलीजच्या 12 व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या मंगळवारी 2.40 कोटी रुपये कमवले आहेत. यासोबतच 12 दिवसांत या चित्रपटाची एकूण कमाई 61.10 कोटींवर पोहोचली आहे.

वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिस कलेक्शन (Sam Bahadur World Wide Collection)

'सॅम बहादुर' या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 81.8 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. 'सॅम बहादुर' हा चित्रपट  सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार  यांनी केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती 55 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे.  रिलीजच्या 12 दिवसांत या चित्रपटाने आपल्या बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

'सॅम बहादुर' चित्रपटामधील कलाकार

विकी कौशलने 'सॅम बहादुर' या चित्रपटामध्ये सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सॅम बहादुर या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. तसेच ‘सॅम बहादूर’ हा चित्रपट पाहिल्यानंतर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि आनंद महिंद्रा (Anand Mahindra)  यांनी  या चित्रपटाचं भरभरुन कौतुक केलं आहे. 'सॅम बहादुर' या चित्रपटानंतर आता त्याच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. विकी कौशल हा छावा या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, असं म्हटलं जात आहे.

संंबंधित बातम्या:

Sam Bahadur: सचिन तेंडुलकर आणि आनंद महिंद्रा यांनी "सॅम बहादुर"चं केलं भरभरुन कौतुक; म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha ElectionZero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?Zero Hour : बंडखोरांमुळे टेन्शन, कोल्हापुरात 'ड्रामा' काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागेDevendra Fadnavis : कोल्हापुरातील प्रकार आश्चर्यकारक, उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब झालीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Maharashtra Politics : सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
Embed widget