एक्स्प्लोर

सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाला ईद 2019 चा मुहूर्त

सलमानचा मेहुणा अतुल अग्निहोत्रीने भारत चित्रपटाची निर्मिती केली असून अली अब्बास झफर दिग्दर्शनाची जबाबदारी उचलणार आहे.

मुंबई : बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानच्या चित्रपटांची प्रतीक्षा त्याचे चाहते कित्येक महिने आधीपासून करत असतात. बॉक्स ऑफिसवर गर्दी टाळण्यासाठी 2019 मधील ईदचं बुकिंग सलमानने केलं आहे. ईदच्या मुहूर्तावर सलमानचा 'भारत' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सलमान दरवर्षी ईदला आपले चित्रपट रिलीज करतो. गेल्या ईदला आलेला 'ट्यूबलाईट' फारशी चमकदार कामगिरी बजावू शकला नसला, तरी सलमान आपली परंपरा कायम ठेवणार आहे. सलमानचा मेहुणा अतुल अग्निहोत्रीने भारत चित्रपटाची निर्मिती केली असून अली अब्बास झफर दिग्दर्शनाची जबाबदारी उचलणार आहे. सलमानने अतुलसोबत केलेल्या बॉडीगार्ड, तर अलीसोबत केलेल्या सुलतान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या तिघांनी एकत्र येऊन केलेला भारत चित्रपट चांगली कामगिरी करेल, अशी आशा आहे. एप्रिल 2018 मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. अबुधाबी, स्पेन, दिल्ली, पंजाब अशा विविध ठिकाणी शूटिंग होणार तीन महिन्यात कलाकारांची निवड केली जाणार आहे. 'भारत' हा 'ओड टू माय फादर' या 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या कोरियन चित्रपटावर आधारित आहे. निर्मात्यांनी अधिकृतरित्या या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क विकत घेतले आहेत. सामान्य माणसाच्या नजरेतून 1950 पासूनचा आधुनिक कोरियन इतिहास 'ओड टू माय फादर' या सिनेमात मांडला आहे. या चित्रपटालाही युद्धाची पार्श्वभूमी आहे. भारतपूर्वी अली अब्बास झफरचीच निर्मिती असलेला सलमान-कतरिनाचा 'टायगर जिंदा है' डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra Pradhan on Jyotirmayee Nayak: 'इंडिअन आयडल सिझन 16' च्या विजेतीचं माजी क्रेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांकडून कौतुक, पोस्ट शेअर करत म्हणाले...
'इंडिअन आयडल सिझन 16' च्या विजेतीचं माजी क्रेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांकडून कौतुक, पोस्ट शेअर करत म्हणाले...
Anupam Kher Stands For PM Narendra Modi: '...पण अश्लील भाषा मान्य नाही', पंतप्रधान मोदींची पाठराखण करण्यासाठी अनुपम खेर मैदानात, विद्यार्थी आंदोलन संपताच काय म्हणाले?
'...पण अश्लील भाषा मान्य नाही', पंतप्रधान मोदींची पाठराखण करण्यासाठी अनुपम खेर मैदानात, विद्यार्थी आंदोलन संपताच काय म्हणाले?
Pearl Maaney Followers Drop Student Protest Controversy: प्रसिद्ध अभिनेत्री विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बरळली, 2 दिवसांत गमावले 3 लाख इंस्टाग्राम फॉलोअर्स, झाली टीकेची धनी
प्रसिद्ध अभिनेत्री विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बरळली, 2 दिवसांत गमावले 3 लाख इंस्टाग्राम फॉलोअर्स, झाली टीकेची धनी
OTT Mystery Thriller Series IMDb 8 Rating: वर्तमानपत्राचा छोटासा तुकडा, त्यात दडलेलं भयानक रहस्य; 8 IMDb रेटिंगची 'ही' काळजाला पिळ घालणारी मिस्ट्री थ्रिलर सीरिज, पाहिलीत?
वर्तमानपत्राचा छोटासा तुकडा, त्यात दडलेलं भयानक रहस्य; 8 IMDb रेटिंगची 'ही' काळजाला पिळ घालणारी मिस्ट्री थ्रिलर सीरिज, पाहिलीत?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Kanpur News : ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
Nashik Crime: 13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra Watch Promo: 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
Maharashtra Rain Update: राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
Embed widget