एक्स्प्लोर

Salman Khan : 'सिंघम'धील 'दबंग' एन्ट्रीवर पूर्णविराम, सलमान खान नाही दिसणार रोहित शेट्टीच्या सिनेमात

Salman Khan : सलमान खान सिंघम अगेनमध्ये एन्ट्री घेणार असल्याच्या अफवा असल्याचं आता समोर आलेलं आहे.

Salman Khan : मागील काही दिवसांपासून 'सिंघम अगेन'मध्ये (Singham Again) सलमान खानची (Salman Khan) एन्ट्री होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. पण आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे या सगळ्या अफवा असल्याचंही समोर आलंय. सिंघम अगेनमध्ये सलमानच्या एन्ट्रीवर चाहत्यांची उत्सुकता होती. पण आता ही एन्ट्री होणार नसल्याचं समोर आलेलं आहे. 

तरण आदर्शने सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केलेली आहे. त्यामुळे आता सलमानच्या चाहत्यांची मोठी निराशा झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान सिंघम अगेनमध्ये नेमकी कोणाची एन्ट्री होणार हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे. 

तरण आदर्शने काय म्हटलं?

तरण आदर्शने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, चुलबुल पांडे सिंघम अगेनमध्ये दिसणार ही बातमी चुकीची आहे. पण या सगळ्या अफवा असून सलमान खान सिंघम अगेनमध्ये दिसणार नाही आहे.  

'त्या' व्हिडीओमुळे रंगली होती चर्चा 

काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, 'सिंघम या हिरोशिवाय अपूर्ण आहे. या दिवाळीतही स्कॉर्पियो येईल, ती फिरेलही पण एन्ट्री दुसऱ्याचीच होईल. रोहितच्या या व्हिडीओनंतर सलमान खानच्या एन्ट्रीच्या हिंट्स रोहित देत असल्याचं म्हटलं होतं.         

'सिंघम अगेन'ची स्टार कास्ट

या दिवाळीत रिलीज होणाऱ्या 'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय दीपिका पदुकोण, करीना कपूर, टायगर श्रॉफ आणि जॅकी श्रॉफ महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार इन्स्पेक्टर सूर्यवंशी, रणवीर सिंग इन्स्पेक्टर 'सिंबा'च्या भूमिकेत दिसणार आहे. आता या यादीत सलमान खानचेही नाव जोडले गेले आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 : 'चापटी मारली की सणसणीत लगावली', नेमका कसा काढला निक्कीच्या कानाखाली जाळ? आर्या म्हणाली...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन

Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट

मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  

Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada Mastermind : कोण आहे नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड? ते अकाउंट कोणाचं?Yujvendra Chahal Divorced : युजवेंद्र चहल-धनश्री वर्माचा अखेर घटस्फोट, फॅमिली कोर्टाकडून मंजूरीZero Hour : दिशा सालियनच्या कुटुंबावर दबाव?  आदित्य ठाकरे अडचणीत येणार?Special Report on Aaditya Thackeray : दिशाच्या वडिलांची याचिका, आदित्य ठाकरे अडचणीत येणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका

हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला

बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये

नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर

Embed widget