एक्स्प्लोर

Salman Khan : कॅफे, रेस्टॉरंट, जिम, जलतरण तलाव अन् बरचं काही; सलमान खान मुंबईत बांधणार 19 मजली हॉटेल!

Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आता मुंबईत 19 मजली हॉटेल बांधणार आहे.

Salaman Khan : बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक कलाकार दररोज कुठे ना कुठे गुंतवणूक करतात किंवा एखादी गोष्ट खरेदी करतात. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानदेखील (Salman Khan) यात आघाडीवर आहे. सलमान आता मुंबईतील वांद्रे येथील कार्टर रोडवर 19 मजली हॉटेल बांधणार आहे. भाईजानच्या या 19 मजली हॉटेलबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान कार्टर रोडवरील सी-फेसिंग प्लॉटवर हॉटेल बांधण्याचा विचार करत आहे. बीएमसीने त्याच्या या हॉटेलच्या आराखड्याला मंजुरी दिल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सलमानचं हे 19 मजली हॉटेल असणार आहे. 

सलमान खानच्या 19 मजली हॉटेलची उंची 69.9 मीटर असेल. बीएमसीकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार तीन स्तरांचे तळघर, पहिला आणि दुसरा मजला कॅफे आणि रेस्टॉरंटसाठी, तिसरा मजला जिम आणि जलतरण तलावासाठी तर चौथा मजला सर्व्हिस फ्लोअरसाठी तर पाचवा आणि सहावा मजला कन्व्हेन्शन सेंटरसाठी असेल. तसेच सात ते 19 मजल्यापर्यंतचे मजले हॉटेल वापरासाठी असतील.

सलमान खान आधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेदेखील हॉलेल व्यवसायात पैसे गुंतवले होते. त्याने तेंडुलकर रेस्टॉरंट सुरू केलं होतं. त्याआधीपासून अभिनेता सुनील शेट्टी या व्यवसायत आहे. आता सलमान खान हॉटेल व्यवसायात उतरत आहे.

सलमान खानला दुखापत

सलमान खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना गंभीर दुखापतीबाबत माहिती दिली आहे. 'टायगर 3'च्या सेटर भाईजानला गंभीर दुखापत झाली आहे. त्याने सोशल मीडियावर पाठमोरा फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. या फोटोमध्ये त्याच्या पाठीवर पट्टी बांधलेली दिसत आहे. सलमानला नेमकी कशामुळे दुखापत झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला. या सिनेमातील 'छोटू मोटू' ,'येंतम्मा', 'नय्यो लगदा', 'बिल्ली बिल्ली', 'बथुकम्मा'  आणि 'जी रहे थे हम'  या  गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. आता सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सलमान खानचे 'किक 2', 'टायगर 3'  हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

संबंधित बातम्या

Salman Khan : सलमान खानला शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; फोटो शेअर करत म्हणाला,"टायगर जखमी आहे"

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 11 February 2025ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 11 February 2025Rushiraj Sawant : मुरलीअण्णांचा आदेश, विमानाचा यू टर्न; सावंतांच्या लेकाच्या परतीची INSIDE STORYPune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
BMC Mumbai: मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
Mumbai News : बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
Embed widget