एक्स्प्लोर

Bigg Boss OTT 2 House: 'बिग बॉस ओटीटी 2' च्या घराची पहिली झलक; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Bigg Boss OTT 2 House: सध्या  एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये बिग बॉस ओटीटी-2 च्या घराची झलक दिसत आहे. 

Bigg Boss OTT 2 House: बिग बॉस ओटीटीचा दुसरा सीझन (Bigg Boss OTT 2 ) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  प्रेक्षक बिग बॉस ओटीटी-2 ची उत्सुकतेने वाट बघत आहेत. सलमान खान पहिल्यांदाच बिग बॉस ओटीटी शो होस्ट करणार आहे. सध्या  एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये बिग बॉस ओटीटी-2 च्या घराची झलक दिसत आहे. 

बिग बॉस ओटीटी 2 च्या घराच्या आतला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटो पाहिल्यानंतर असा अंदाज लवला जाऊ शकतो की, बिग बॉस ओटीटी 2 च्या घराची थीम खूपच इंटरेस्टिंग आणि सुंदर असणार आहे. जिओ सिनेमाच्या सोशल मीडिया अकाऊंवरुन बिग बॉस ओटीटी 2 च्या घराची पहिली झलक शेअर करण्यात आली आहे.  त्या फोटोला कॅप्शन देण्यात आलं. 'स्पर्धकांच्या झलकने तुमचे मन जिंकले असेल, यावेळी जनताच खरी बॉस असणार आहे, त्यामुळे पब्लिक डिमांड असल्यामुळे आम्ही ही घराची पहिली झलक दाखवत आहोत'

जिओ सिनेमाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये बिग बॉस ओटीटी-2 च्या घरामधील एक कॉर्नर हा किचनमधील वस्तूंचा वापर करुन सजवण्यात आला आहे, असं दिसत आहे. तसेच या फोटोमध्ये बिग बॉसचा डोळा देखील दिसत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

 अविनाश सचदेव, आकंक्षा पुरी, आलिया सिद्दीकी , बेबिका, फलक नाज, जिया शंकर, मनीषा रानी, पलक पुरसवानी हे सेलिब्रिटी बिग बॉस ओटीटी-2 मध्ये सहभागी होणार आहेत, असं म्हटलं जात आहे. 17 जून रोजी जिओ सिनेमावर हा शो स्ट्रिम होणार आहे. या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

 बिग बॉस ओटीटीचा पहिला सीझन 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. बिग बॉस ओटीटीचा पहिला सीझन करण जोहरने होस्ट केला होता. आता 'बिग बॉस ओटीटी सीझन 2' सलमान खान होस्ट करणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Bigg Boss OTT 2 Contestants: शिझान खानची बहीण फलक ते नवाजुद्दीनची पत्नी आलिया; बिग बॉस ओटीटी 2 साठी 'या' सेलिब्रिटींच्या नावाची चर्चा

महत्त्वाच्या बातम्या

TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
Sunny Deol Reaction Pan Masala Gutkha Ads: पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
Nagraj Manjule On Casteism: आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Embed widget