एक्स्प्लोर
''सचिन, सचिन..'' 'सचिन ए बिलियन ड्रीम्स'चं दुसरं गाणं लाँच
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 44 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्यावरच्या 'सचिन ए बिलियन ड्रीम्स' या आगामी सिनेमातलं दुसरं गीत आज लॉन्च करण्यात आलं आहे.
'हिंद मेरे जिंद' हे या चित्रपटातलं पहिलं गीत आधीच लाँच करण्यात आलं होतं. त्यानंतर आज 'सचिन सचिन' हे दुसरं गीत आज लाँच करण्यात आलं.
यावेळी संगीतकार ए.आर. रहमान, गायक सुखविंदर सिंह, तसंच या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स एर्स्किनही उपस्थित होते. 26 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement