एक्स्प्लोर

Roop Nagar Ke Cheetey : 'रूप नगर के चीते' सिनेमाचं नवं पोस्टर आऊट; कलाकारांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन

Roop Nagar Ke Cheetey : 'रूप नगर के चीते' या सिनेमातील कलाकारांनी नुकतेच लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे.

Roop Nagar Ke Cheetey : लालबागच्या राजाच्या चरणी 'रूप नगर के चीते' (Roop Nagar Ke Cheetey) या मराठी सिनेमाच्या  कलाकारांनी नुकतीच हजेरी लावली आहे.  सिनेमाच्या यशासाठी त्यांनी बाप्पाचा आशिर्वाद घेतला आहे. हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत आणि 'लालबागचा राजा'च्या जयघोषात आपल्या सिनेमाचे नवीन पोस्टर याप्रसंगी बाप्पाच्या चरणी अर्पण केले. 16 सप्टेंबरला 'रूप नगर के चीते' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाच्या प्रमोशनच्या धामधुमीत लालबागच्या राजाच्या प्रथम दर्शनाची संधी कलाकारांनी सोडली नाही.

करण परब, कुणाल शुक्ल, आयुषी भावे, हेमल इंगळे, सना प्रभू हे 'रूप नगर के चीते' या सिनेमातील कलाकार लालबागच्या राजाच्या दरबारी हजर होते. सध्या प्रमोशनसाठी विविध ठिकाणी या सिनेमाची टीम भेट देत आहे. या सिनेमाची निर्मीती एस एंटरटेन्मेंट बॅनरखाली निर्माते मनन शाह यांनी केली असून विहान सूर्यवंशीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Karan Parab (@karankishore_)

मनाच्या आतमध्ये स्वत:शी युद्ध सुरू असताना आपण करतोय ते चूक की बरोबर? याची शहानिशा करण्यासाठी आपल्या आत डोकावणारा जवळचा मित्र गरजेचा असतो. त्याचंही म्हणणं ऐकणं महत्त्वाचं असतं, याच मैत्रीच्या बंधाची अनोखी गोष्ट 'रूप नगर के चीते' या सिनेमात पहायला मिळणार आहे.

16 सप्टेंबरला 'रूप नगर के चीते' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'रूप नगर के चीते' हा सिनेमा 16 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विहान सूर्यवंशी, कार्तिक कृष्णन यांनी या सिनेमाचं लेखन केलं आहे. 'रूप नगर के चीते' या सिनेमाच्या माध्यमातून मैत्रीचा एक वेगळा अर्थ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

संबंधित बातम्या

Roop Nagar Ke Cheetey : 'रूप नगर के चीते' सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला; 16 सप्टेंबरला सिनेमा होणार प्रदर्शित

Roop Nagar Ke Cheetey : एका मैत्रीची अनोखी गोष्ट, ‘रूप नगर के चीते’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget