एक्स्प्लोर

आणि 'बँजो'साठी रितेश देशमुखने गटारात उतरुन सीन दिला

मुंबई : रवी जाधव दिग्दर्शित आगामी 'बँजो' चित्रपटासाठी बॉलिवूडचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख झोकून देऊन काम करत आहे. चित्रपटाच्या पहिल्या सीनसाठी रितेश चक्क गटारात उतरल्याचं 'मुंबई मिरर'च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.   'रिअल लोकेशन्सला शूट केल्यामुळे सिनेमाला एक वेगळं वलय मिळतं. बँजो सिनेमाही याला अपवाद नाही. मी गटारातून एन्ट्रीची कल्पना रितेशला ऐकवली, तेव्हा त्याने कुठलीही हरकत घेतली नाही. दोन तासांमध्ये वरळीतील एका गटारात या सीनचं शूटिंग पार पडलं.' अशी माहिती रवी जाधव यांनी दिली.   'बँजो कलाकार हे गेल्या 100 हून अधिक वर्षांपासून मुंबईचा अविभाज्य भाग आहेत. मात्र त्यांच्या वाट्याला उपेक्षाच आली आहे. बँजोवादक सकाळपासून रात्रीपर्यंत न थकता काम करतात. त्यामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या आमच्या हिरोने त्याच्या कलेतूनच कशी उभारी घेतली, हे आम्हाला दाखवायचं होतं. सगळेच हिरो बाईक, कार किंवा घोड्यावरुन स्क्रीनवर एन्ट्री घेतात, माझा हिरो गटारातून येईल' असं दिग्दर्शक रवी जाधव सांगतात.   शूटिंगच्या वेळी डॉक्टरही उपस्थित होते. मात्र रितेशने अंगाला तेल लावल्यामुळे घाण पटकन साफ करायला मदत झाली. रितेशने सिनेमासाठी खूप कष्ट घेतल्याचंही रवी जाधव यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Wednesday Box Office Collection: 'मिर्झापूर द मुव्ही' अन् 'हैवान'ला 'हनुमान अंश'ने धूळ चारली; बुधवारी कोणत्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली?
'मिर्झापूर द मुव्ही' अन् 'हैवान'ला 'हनुमान अंश'ने धूळ चारली; बुधवारी कोणत्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली?
Preity Zinta on Politics: 'खळीदार खळी' प्रीती झिंटा राजकारणात जाणार? युझरच्या प्रश्नावर अभिनेत्रीचं थेट उत्तर, म्हणाली, ''सध्या मला राजकारणात...'
'खळीदार खळी' प्रीती झिंटा राजकारणात जाणार? युझरच्या प्रश्नावर अभिनेत्रीचं थेट उत्तर, म्हणाली, ''सध्या मला राजकारणात...'
Ranbir Kapoor Ganpati Bappa Prasad: 'मी डाएटवर आहे, तुम्ही हा प्रसाद...'; रणबीर कपूरने गणपती बाप्पांचा प्रसाद नाकारला, पापाराझींना दिला, नेटकरी संतापले
'मी डाएटवर आहे, तुम्ही हा प्रसाद...'; रणबीर कपूरने गणपती बाप्पांचा प्रसाद नाकारला, पापाराझींना दिला, नेटकरी संतापले
Mandakini On Ram Teri Ganga Maili: धबधबा अन् ब्रेस्टफीडिंग सीन; 16व्या वर्षी 'राम तेरी गंगा मैली'मध्ये काम करताना मंदाकिनींचा अनुभव, सांगितला शूटिंगमागचा किस्सा
धबधबा अन् ब्रेस्टफीडिंग सीन; 16व्या वर्षी 'राम तेरी गंगा मैली'मध्ये काम करताना मंदाकिनींचा अनुभव, सांगितला शूटिंगमागचा किस्सा

व्हिडीओ

Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Gokul Election: गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
Sanjay Raut : संजय राऊत यांचं
संजय राऊत यांचं नवं पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला,  "बोध कीर्तन" पुस्तकात नेमकं काय असणार? 
Embed widget