एक्स्प्लोर
आमीर खानची बॉक्स ऑफिसवर 'दंगल', 5 दिवसात रेकॉर्डब्रेक कमाई

मुंबई : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानने बॉक्स ऑफिसवर 'दंगल' केली आहे. वीकेंडला 100 कोटींचा गल्ला पार करणाऱ्या 'दंगल' सिनेमाने अवघ्या पाच दिवसांत तब्बल 155 कोटींपर्यंत मजल मारली आहे. पाच दिवसात 155 कोटींची कमाई करुन बॉलिवूडमध्ये नव्या विक्रमाची नोंद केली आहे. 'दंगल'ची भारतातील आतापर्यंतची कमाई :
- शुक्रवारी (पहिला दिवस) - 29.78 कोटी
- शनिवार (दुसरा दिवस) - 34.82 कोटी
- रविवार (तिसरा दिवस) - 42.35 कोटी
- सोमवार (चौथा दिवस) - 25.48 कोटी
- मंगळवार (पाचवा दिवस) - 23.07 कोटी
- पाच दिवसात एकूण - 155.53 कोटी रुपये
- गजनी – 2008
- 3 इडियट्स – 2009
- धूम 3 – 2013
- पीके – 2014
- दंगल – 2016
आणखी वाचा























