एक्स्प्लोर

मोबाईलवर बोलत रॅश ड्रायव्हिंग, वाहनचालकावर रणवीर चिडला

मोबाईलवर बोलत ड्रायव्हिंग करणारा संबंधित कारचालक रणवीरच्या कारला धडकणार होता, त्यामुळे रणवीरचा पारा चढला.

मुंबई : बेदरकार ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहनचालकाला अभिनेता रणवीर सिंहने दटावल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मोबाईलवर बोलत ड्रायव्हिंग करणारा संबंधित कारचालक रणवीरच्या कारला धडकणार होता, त्यामुळे रणवीरचा पारा चढला. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या वाहनचालकाला अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने ओरडल्याची घटना ताजी असतानाच रणवीरबाबतही असाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. संबंधित वाहनचालकाने ट्विटरवर रणवीर डाफरत असतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये रणवीर नीट दिसत नसला, तरी रणवीरने आपल्याला शिवीगाळ केल्याचा दावा वाहनचालकाने केला आहे. 'तुमच्यासारख्या माणसांना वागण्या-बोलण्याचं तारतम्य असायला हवं. कोणाच्या आई-बहिणीसमोर शिव्या देऊ नयेत, हेसुद्धा समजत नाही का. असाच अॅटिट्यूड राहिला तर लवकरच रस्त्यावर येशील. आधी लोकांशी कसं बोलावं हे शिकून घे मग हिरो हो फ्लॉप अभिनेत्या' असं ट्वीट त्याने केला आहे. व्हिडिओमध्ये केवळ वाहनचालक सॉरी बोलत असल्याचं ऐकू येतं. ट्विटराईट्सनी मात्र रणवीर सिंगची बाजू घेत वाहनचालकालाच फैलावर घेतलं आहे. रणवीर ओरडत असल्याचा व्हिडिओ शूट करण्यापेक्षा चूकांमधून काहीतरी शिक, असं काही जणांनी त्याला सांगितलं. तर कोणी वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचा सल्लाही त्याला दिला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tv Actress Pregnancy: 'येणार येणार एक नवा पाहुणा' प्रसिद्ध TV अभिनेत्री होणार आई; पतीसोबत दिली गुडन्यूज, VIDEO
'येणार येणार एक नवा पाहुणा' प्रसिद्ध TV अभिनेत्री होणार आई; पतीसोबत दिली गुडन्यूज, VIDEO
Badshah Marriage News: वयाच्या चाळीशीत बादशाह पुन्हा नवरदेव! कसलाही गाजावाजा न करता 'या' अभिनेत्रीसोबत लग्न उरकलं Photos
वयाच्या चाळीशीत बादशाह पुन्हा नवरदेव! कसलाही गाजावाजा न करता 'या' अभिनेत्रीसोबत लग्न उरकलं Photos
Aamir Khan Engaged With Girlfriend Gauri Spratt: साठी ओलांडलेल्या आमीर खाननं गुपचूप उरकला साखरपुडा? गौरीच्या हातातल्या दुर्मिळ रत्नजडित अंगठ्यांनी वेधलं लक्ष
साठी ओलांडलेल्या आमीर खाननं गुपचूप उरकला साखरपुडा? गौरीच्या हातातल्या दुर्मिळ रत्नजडित अंगठ्यांनी वेधलं लक्ष
Director Priyadarshan And Ex Wife Lissy Living Together: कधीकाळी अहंकारानं मोडला संसार, आता जिच्यासोबत घटस्फोट घेतला, तिच्यासोबतच 10 वर्षांनंतर एकत्र राहतोय बॉलिवूड दिग्दर्शक; नात्याबाबत म्हणाला...
कधीकाळी अहंकारानं मोडला संसार, आता जिच्यासोबत घटस्फोट घेतला, तिच्यासोबतच 10 वर्षांनंतर एकत्र राहतोय बॉलिवूड दिग्दर्शक

व्हिडीओ

Ashok Kharat | खरातच्या दरबारात कुणाकुणाची हजेरी? Special Report
Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
Devendra Fadnavis speech on Ashok Kharat: महिलांच्या योनीत बोट, लघवी पाजली, सभागृहात A टू Z सांगितलं
Ashok Kharat Hearing Nashik : अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाचा मोठा निर्णय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : काँग्रेसच्या तुलनेत एक लिटर पेट्रोलवर मोदी सरकार किती टॅक्स लावते? खासदाराने आकडेवारीच मांडली
काँग्रेसच्या तुलनेत एक लिटर पेट्रोलवर मोदी सरकार किती टॅक्स लावते? खासदाराने आकडेवारीच मांडली
Rinku Singh: शाहरुख खानच्या लाडक्या रिंकू सिंगचं प्रमोशन, कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएल सुरु होण्यापूर्वी मोठा निर्णय
रिंकू सिंगचं प्रमोशन, कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएल सुरु होण्यापूर्वी मोठा निर्णय, कोणती जबाबदारी मिळाली?
Air India : 19 मार्चला कॅनडाला जाणारं विमान चीनमधून परत फिरवण्याची वेळ,  8 तासात विमान पुन्हा दिल्लीत पोहोचलं, एअर इंडियावर नामुष्की का आली?
कॅनडाला जाणारं विमान चीनमधून परत फिरवण्याची वेळ, एअर इंडियावर नामुष्की कोणत्या कारणामुळं आली?
मला खूप ट्रोलिंग होईल मात्र बोलणं गरजेच; विधानपरिषदेतील निवृत्तीच्या भाषणावरुन निलम गोऱ्हेंची ठाकरेंवर जोरदार टीका
मला खूप ट्रोलिंग होईल मात्र बोलणं गरजेच; विधानपरिषदेतील निवृत्तीच्या भाषणावरुन निलम गोऱ्हेंची ठाकरेंवर जोरदार टीका
Ashok Kharat Property : नाशिक, अहिल्यानगर, पुणे अन् पनवेलमध्ये संपत्ती, भोंदू अशोक खरातच्या 40 कोटींच्या संपत्तीचा तपशील हाती, देवेंद्र फडणवीस यांची माहिती
भोंदू अशोक खरातची 40 कोटींची संपत्ती समोर, खरातची जमीन कोणत्या शहरात, देवेंद्र फडणवीस यांनी सर्व तपशील मांडला
अजित दादांच्या घराबाहेर काळी जादू, अनेक नेत्यांनी करंगळीही कापली; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, कोणाचं नाव घेतलं?
अजित दादांच्या घराबाहेर काळी जादू, अनेक नेत्यांनी करंगळीही कापली; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, कोणाचं नाव घेतलं?
... म्हणून रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार; अशोक खरातप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन
... म्हणून रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार; अशोक खरातप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन
Uddhav Thackeray : अजितदादांचं स्मरण, मविआ सरकारचा लेखा जोखा सादर, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीन मागण्या, उद्धव ठाकरे शेवटच्या भाषणात काय म्हणाले?
अजितदादांचं स्मरण, आजी माजी सहकाऱ्यांचे आभार, उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेतील शेवटच्या भाषणात काय म्हटलं?
Embed widget