एक्स्प्लोर

Ram Setu Box Office Collection Day 8: बॉक्स ऑफिसवर राम सेतू फ्लॉप? जाणून घ्या कलेक्शन

राम सेतू (Ram Setu) या चित्रपटात अक्षयसोबतच जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरूचा आणि सत्यदेव कंचरण या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला अपेक्षेप्रमाणे प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नाहीये.

Ram Setu Box Office Collection: बॉलिवूडमधील  अभिनेता  अक्षय कुमारच्या  (Akshay Kumar)   आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. राम सेतू (Ram Setu) हा चित्रपट 26 ऑक्टोबर रोजी रिलीज झाला.  या चित्रपटात अक्षयसोबतच जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरूचा आणि सत्यदेव कंचरण या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला अपेक्षेप्रमाणे प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नाहीये. याच कारणामुळे 'राम सेतू'चे बॉक्स ऑफिस कलेक्शनही दिवसेंदिवस कमी होत आहे. आठव्या दिवशी 'राम सेतू'ने किती कमाई केली? ते जाणून घेऊया...

'राम सेतू'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन-

  • पहिला दिवस- 15.25
  • दुसरा दिवस - 11.4 कोटी 
  • तिसरा दिवस - 8.75 कोटी
  • चौथा दिवस-  6.5 कोटी
  • पाचवा दिवस- 7.7 कोटी
  • सहावा दिवस- 7.25 कोटी
  • सातवा दिवस- 3 कोटी 
  • आठवा दिवस- रु. 2.90 कोटी
  • एकूण – 61.90 कोटी रुपये

अक्षय कुमारचे 2022 मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकले नाही. सम्राट पृथ्वीराज, कटपुतली, रक्षाबंधन हे अक्षयचे चित्रपट फ्लॉप ठरले. अक्षयच्या राम सेतू चित्रपटाची निर्मिती 200 कोटीच्या बजेटमधून करण्यात आली. पण या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 61.90 रुपये कमावले आहेत. त्यामुळे अक्षयचा हा चित्रपट देखील फ्लॉप ठरणार का? असा प्रश्न आता अनेकांना पडत आहे.

राम सेतू या चित्रपटात अक्षयनं पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारली आहे, ज्याला राम सेतूबाबत संशोधन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या चित्रपटातील अक्षयच्या अभिनयाचं  काही नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन राम सेतू चित्रपटातील VFX, चित्रपटाचं कथानक, कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टीचं कौतुक केलं. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक हा चित्रपट रिलीज होण्याची उत्सुकतेने वाट बघत होते.

राम सेतू या चित्रपटाचं शूटिंग  उटी, दमण- दीव आणि मुंबईच्या जवळ झाले आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. केप ऑफ गुड होप, अॅमेझॉन प्राइम, एबंडंटिया एंटरटेनमेंट आणि लायका प्रॉडक्शन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:  

Entertainment News Live Updates 2 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ghodbunder Accident: घोडबंदर गायमुख घाटात भीषण अपघात; 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या, PHOTO
Ghodbunder Accident: घोडबंदर गायमुख घाटात भीषण अपघात; 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या, PHOTO
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ghodbunder Accident: घोडबंदर गायमुख घाटात भीषण अपघात; 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या, PHOTO
Ghodbunder Accident: घोडबंदर गायमुख घाटात भीषण अपघात; 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या, PHOTO
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Embed widget