एक्स्प्लोर

Anushka Sharma And Virat Kohli:अनुष्का आणि विराटला मिळालं अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्याचं निमंत्रण

Anushka Sharma And Virat Kohli: अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि  क्रिकेटर विराट कोहलीला (Virat Kohli) राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आहे.

Anushka Sharma And Virat Kohli: उत्तर प्रदेशातील अयोध्येत (Ayodhya) 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या (Ram mandir)  उद्धाटन सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. अनेक कलाकारांना तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींना  राम मंदिराच्या  उद्धाटन सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि  क्रिकेटर विराट कोहलीला (Virat Kohli) राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आहे. या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दिसत आहे की, विरुष्काच्या हातात राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची आमंत्रणपत्रिका आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अनुष्का शर्मा ही पांढऱ्या रंगाचा अलारकली सूट आणि मोकळे केस अशा सिंपल लूकमध्ये दिसत आहे. तर विराट कोहली डेनिम शर्ट आणि पांढरी पँट अशा लूकमध्ये दिसत आहे.  

'या' कलाकारांना मिळालं निमंत्रण!

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे इतर कलाकारांना देखील निमंत्रण मिळाले आहे. गायिका आशा भोसले यांनाही निमंत्रण मिळाले आहे. तसेच बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांना देखील आमंत्रित करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अक्षय कुमार, अनुपम खेर, माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ, अरुण गोविल आणि अजय देवगण यांनाही या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी  निमंत्रणपत्रिका देण्यात आली आहे. रजनीकांत, चिरंजीवी, यश, मोहनलाल आणि ऋषभ शेट्टी या कलाकारांना देखील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा 22 जानेवारीला होणार आहे. याआधीचे विधी 16 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून सुरू झाले आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जानेवारीपासून राम मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले होणार आहेत.

राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्याला 22 जानेवारीला एक लाखाहून अधिक भाविक अयोध्येत दाखल होण्याची शक्यता आहे.  राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला वारकरी संप्रदायातील संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Ranbir Kapoor And Alia Bhatt: रणबीर कपूर आणि आलिया रामलल्लाचं घेणार दर्शन; अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्याचं मिळालं निमंत्रण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहितीMumbai Boat Accident : नेवीच्या स्पीट बोटने जोरात ठोकलं,बोटीच्या मालकानं धक्कादायक माहितीGate Way of India Boat Accident : चक्कर मारुन टक्कर दिली, बोट अपघाताचा थरारक VIDEOGate Way Of India  Boat Accident स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली थरारक अपघाताचा LIVE VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Embed widget