एक्स्प्लोर

Ram Charan Birthday Celebration: RC 15 च्या टीमसोबत राम चरणचं प्री-बर्थडे सेलिब्रेशन, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Ram Charan Birthday: आज (27 मार्च) राम चरणचा (Ram Charan) 38 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा देत आहेत.

Ram Charan Birthday Celebration: आरआरआर (RRR) या चित्रपटानंतर आता राम चरणच्या (Ram Charan) आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सध्या राम चरण हा त्याच्या ‘आरसी 15’ (RC 15) या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहे. आज (27 मार्च) राम चरणचा 38 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा देत आहेत. राम चरणनं   RC 15 च्या टीमसोबत  प्री-बर्थडे सेलिब्रेशन केले. RC 15 चित्रपटाच्या सेटवरील राम चरणच्या प्री-बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

27 मार्च 1985 रोजी राम चरणचा जन्म झाला. त्यानं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. लवकरच आरसी 15 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. राम चरणचं प्री-बर्थडे सेलिब्रेशन  आरसी 15 च्या सेटवर  करण्यात आलं. राम चरणच्या प्री-बर्थडे सेलिब्रेशनच्या फोटोमध्ये अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani), कोरिओग्राफर प्रभु देवा (Prabhu Deva) आणि दिग्दर्शक एस शंकर (S Shankar)  हे दिसत आहेत. यावेळी राम चरणनं ब्यू डेनिम शर्ट, व्हाईट पँट आणि ब्लॅक गॉगल अशा कूल लूकमध्ये दिसत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ram charan. RC (@rc_15_love_)

आरसी 15 च्या सेटवर राम चरणचं जंगी स्वागत 


काही दिवसांपूर्वी राम चरणनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये आरसी 15 ची टीम ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर राम चरणचं सेटवर स्वागत करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये प्रभु देवा आणि त्यांची टीम  ‘आरआरआर’ चित्रपटामधील  ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

राम चरणच्या आरआरआर या चित्रपटाला भारतातच नाही तर जगभरात लोकप्रियता मिळाली. आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. एसएस राजामौली यांच्या या चित्रपटात राम चरणसोबतच ज्युनिअर एनटीआर,  आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी प्रमुख भूमिका साकारली.  राम चरणने प्रियांका चोप्रासोबत 'जंजीर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता त्याच्या आरसी 15 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामध्ये राम चरण आणि कियारा यांची जोडी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

महत्वाच्या इतर बातम्या:

Happy Birthday Ram Charan : अरबोंची संपत्ती, एअर लाईन्सचा मालक अभिनेता रामचरण! जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी...

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
Embed widget