एक्स्प्लोर

Raksha Bandhan Collection Box Office : अक्षयच्या 'रक्षा बंधन'ची जादू बॉक्स ऑफिसवर नाहीच; पाचव्या दिवशी कमावले 'एवढे' कोटी

रक्षा बंधन (Raksha Bandhan) हा चित्रपट रिलीज होऊन पाच दिवस झाले पण अजूनही हा चित्रपट पन्नास कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकला नाही.

Raksha Bandhan Box Office Collection : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) रक्षा बंधन (Raksha Bandhan) या चित्रपटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन पाच दिवस झाले पण अजूनही हा चित्रपट पन्नास कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकला नाही. पाच दिवसांमध्ये या चित्रपटानं तीस कोटींपेक्षा कमाई केली आहे. ओपनिंग-डेला या चित्रपटानं आठ कोटींपेक्षा जास्त कमाई केली. जाणून घेऊयात या चित्रपटाचे आतापर्यंतचं कलेक्शन...

रक्षा बंधन हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं 8.20 कोटींती कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 6.40 कोटी कमावले. तीसऱ्या दिवशी या चित्रपटानं 6.51 कोटींची कमाई केली. त्यानंतर चौथ्या दिवशी 6.50 आणि पाचव्या दिवशी 6.50 कोटी कमावले. आतापर्यंत  या चित्रपटानं 33. 50 कोटी कमावले आहेत. रक्षा बंधन आणि लाल सिंह चड्ढा या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. पण रक्षा बंधनपेक्षा लाल सिंह चड्ढानं जास्त कमाई केली आहे. लाल सिंह चड्ढानं आतापर्यंत  46.25 कोटींची एकूण कमाई केली आहे.  

तगडी स्टार कास्ट

रक्षा बंधन या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबतच अभिनेत्री भूमी पेडणेकरनं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय आणि भूमीची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आली. याआधी दोघे 'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटात एकत्र दिसले होते. तसेच सादिया खतीब, स्मृती श्रीकांत, दीपिका खन्ना आणि सहजमीन कौर या कलाकारांनी देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकरली आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल रॉय यांनी केलं आहे.

अक्षयच्या या चित्रपटात भरपूर फॅमिली ड्रामा आहे. बहिण-भावाच्या नात्यातील गोडवा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे. जर अक्षयच्या या चित्रपटानं चांगली कमाई केली नाही तर पृथ्वीराज आणि बच्चन पांडेनंतर हा अक्षयचा फ्लॉप चित्रपट ठरेल. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :   8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBatenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली,
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली, "कसाटा खाण्याची इच्छा होती, तर..."
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Embed widget