एक्स्प्लोर

Annaatth Movie Box Office: रजनीकांतच्या 'अन्नात्थे' चा विक्रम, अवघ्या दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार

सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) चा 'अन्नात्थे' (Annaatthe) सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. फक्त दोनच दिवसांत या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Annaatth Box Office: सुपरस्टार रजनीकांतचा (Rajinikanth) चा (Annaatthe) 'अन्नात्थे' सिनेमा दिवाळीच्या मुहुर्तावर सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. 'अन्नात्थे' सिनेमाची रजनीकांतचे चाहते खूप प्रतिक्षा करत होते. त्यामुळेच 'अन्नात्थे' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. फक्त दोनच दिवसांत या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. 

चित्रपटांचे विश्लेषक मनोबाला विजयबालन 'अन्नात्थे' सिनेमाच्या यशाबद्दल म्हणाले, 'अन्नात्थे' सिनेमाने पहिल्याच दिवशी 70.19 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला होता. दुसऱ्या दिवशी 'अन्नात्थे' सिनेमाने 42.63 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे सिनेमाने फक्त दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत सिनेमाने 112.82 कोटींची कमाई केली आहे.

आथिया शेट्टीबरोबरच्या अफेअरची राहुलकडून कबुली, फोटो पोस्ट करत म्हणाला....

रजनीकांतचे चाहते त्याचा सिनेमा बघण्यासाठी आतुर झाले होते. त्यामुळेच सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. 'अन्नात्थे' सिनेमाला असेच यश मिळत राहिले तर आणखी दोन दिवसांत सिनेमा 200 कोटींचा पल्लादेखील पार करेल. 

Sooryavanshi Box Office :  अक्षय-रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’चा बॉक्स ऑफिसवर धमका, पहिल्या दिवशी बक्कळ कमाई

'अन्नात्थे' सिनेमात रजनीकांतसह सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ति सुरेशदेखील मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. या सिनेमाला 'डी इम्मान' यांनी संगीत दिले आहे. तर दिग्दर्शन सिरुथाई सिवाने केले आहे. रजनीकांतचा हा सिनेमा कौटुंबिक नाट्यावर आधारित आहे. या सिनेमात बहिण-भावाच्या नात्यावर भाष्य केले आहे.

Aryan Khan Cruise Drugs Case : आर्यन खानची आज NCB कार्यालयात हजेरी, हातातील पुस्तक पाहून अनेकांना प्रश्न

महत्त्वाच्या बातम्या

R. Madhavan on Political Entry: जिवलग मित्राची मुख्यमंत्रि‍पदी वर्णी, आता आर. माधवनचीही राजकारणात एन्ट्री? अभिनेता म्हणाला...
जिवलग मित्राची मुख्यमंत्रि‍पदी वर्णी, आता आर. माधवनचीही राजकारणात एन्ट्री? अभिनेता म्हणाला...
Rajpal Yadav Properties Auction: राजपाल यादव आर्थिक संकटात? चेक बाउन्स प्रकरणात अडचणी वाढल्या, 16 कोटींचं कर्ज न फेडल्यानं प्रॉपर्टी लिलावात, बँकेनं नोटीस दारावर चिकटवली
राजपाल यादव आर्थिक संकटात? चेक बाउन्स प्रकरणात अडचणी वाढल्या, 16 कोटींचं कर्ज न फेडल्यानं प्रॉपर्टी लिलावात, बँकेनं नोटीस दारावर चिकटवली
Usha Nadkarni on Family Struggle: वडिलांकडून कोयत्याने हल्ला, आईनं घराबाहेर काढलं, 'खडूस सासू' उषा नाडकर्णींचं आयुष्य सोपं नव्हतं
वडिलांकडून कोयत्याने हल्ला, आईनं घराबाहेर काढलं, 'खडूस सासू' उषा नाडकर्णींचं आयुष्य सोपं नव्हतं
Ved Fame Actress Jiya Shankar: रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' फेम जिया शंकरचं ठरलं, साखरपुड्याचे PHOTO Viral, तिचा होणारा नवरा कोण?
रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' फेम जिया शंकरचं ठरलं, साखरपुड्याचे PHOTO Viral, तिचा होणारा नवरा कोण?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागेलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागेलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Embed widget