एक्स्प्लोर

नाना पाटेकरांनी माहिती नसताना उगाच चोंबडेपणा करु नये : राज ठाकरे

नाना पाटेकरांनी उगाच चोंबडेपणा करु नये, ज्या विषयाची माहिती आहे त्याबद्दल बोलावं अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अभिनेते नाना पाटेकरांच्या फेरीवाल्यासंबंधी वक्तव्याचा समाचार घेतला. मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

मुंबई : नाना पाटेकरांनी उगाच चोंबडेपणा करु नये, ज्या विषयाची माहिती आहे त्याबद्दल बोलावं अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अभिनेते नाना पाटेकरांच्या फेरीवाल्यासंबंधी वक्तव्याचा समाचार घेतला. मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. महात्मा नाना पाटेकरांनी फेरीवाल्यांबद्दल काहीतरी वक्तव्य केलं. नानाला वाटतं तो चंद्रावरुन पडलाय, जेव्हा मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नव्हती तेव्हा नाना पाटेकर बोलले नाही, तेव्हा मनसेने लढा दिला असं म्हणत राज ठाकरेंनी नानाची मिमिक्रीही केली. फेरीवाल्यांच्या मारहाणीनंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. दक्षिणेतील कलाकार रस्त्यावर उतरुन स्वत:च्या प्रांतासाठी लढतात, तसंच नानानं महाराष्ट्रासाठी लढावं असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला. LIVE UPDATES : LIVETV : आंदोलनात ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, ज्यांच्यावर केसेस पडल्या, त्या सर्वांचं अभिनंदन : राज ठाकरे LIVETV : पोलिसांनी आमचं संरक्षण करायचं, तर आमची मुलं जाऊन पोलिसांचं संरक्षण करत आहेत : राज ठाकरे LIVETV : राज ठाकरेंकडून नाना पाटेकरांची मिमिक्री LIVETV : माहित नाही त्या गोष्टींमध्ये चोमडेपणा करायचं बंद करावं नाना पाटेकरांनी : राज ठाकरे

महत्त्वाच्या बातम्या

Maa Behen: बॉडी लपवण्याच्या नादात उडाली तारांबळ; 'मां बहन' सिनेमात क्राइम, कॉमेडी अन् ग्लॅमरचा तडका; सिनेमा घरी बसून पाहा
बॉडी लपवण्याच्या नादात उडाली तारांबळ; 'मां बहन' सिनेमात क्राइम, कॉमेडी अन् ग्लॅमरचा तडका; सिनेमा घरी बसून पाहा
Shilpa Shinde: मराठमोळ्या अभिनेत्रीकडून निर्मात्यावर लैंगिक छळाचा खोटा आरोप; स्वत:च केला खुलासा, हिना खान चिडली, म्हणाली...
मराठमोळ्या अभिनेत्रीकडून निर्मात्यावर लैंगिक छळाचा खोटा आरोप; स्वत:च केला खुलासा, हिना खान चिडली, म्हणाली...
Pooja Bhatt On Aamir Khan: 'आम्ही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवून जायचो...'; 'मिस्टर परफेक्शनिस्ट'बाबत पूजा भटनं कोणतेही आढेवेढे न घेता स्पष्टच सांगितलं
'आम्ही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवून जायचो...'; 'मिस्टर परफेक्शनिस्ट'बाबत पूजा भटनं कोणतेही आढेवेढे न घेता स्पष्टच सांगितलं
Hai Jawani Toh Ishq Hona Hai: 2 अभिनेत्री, 1 हिरो आणि डेव्हिड धवनचा तडका; एन्टरटेनर 'है जवानी तो इश्क होना है'ची पहिल्या दिवशीच बोलबाला...
2 अभिनेत्री, 1 हिरो आणि डेव्हिड धवनचा तडका; एन्टरटेनर 'है जवानी तो इश्क होना है'ची पहिल्या दिवशीच बोलबाला...

व्हिडीओ

Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Trinamool Congress: पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीरा आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीरा आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
Mumbai Mangroves : मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
Share Market : सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला सर्वाधिक फटका
सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला फटका
Donald Trump on PM Modi: भारताने अनेक दशके अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही टॅरिफमधून बक्कळ कमाई करत आहोत, तरीही आम्ही डील करणार कारण मला मोदी आवडतात : डोनाल्ड ट्रम्प
भारताने अनेक दशके अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही टॅरिफमधून बक्कळ कमाई करत आहोत, तरीही आम्ही डील करणार कारण मला मोदी आवडतात : डोनाल्ड ट्रम्प
GDP Growth : मार्च तिमाहीत जीडीपी वाढ 7.8 टक्क्यांवर, जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची 2025-2026 मध्ये कामगिरी कशी राहिली?
मार्च तिमाहीत जीडीपी वाढ 7.8 टक्क्यांवर, जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची 2025-2026 मध्ये कामगिरी कशी राहिली?
K. Annamalai: अण्णामलाईंनी भाजपला अखेर रामराम ठोकलाच, नव्या पक्षाची घोषणा; म्हणाले, 'भाजपमध्ये राहावं की तामिळ लोकांशी जोडलेलं राहावं या विचारात होतो, पण..'
अण्णामलाईंनी भाजपला अखेर रामराम ठोकलाच, नव्या पक्षाची घोषणा; म्हणाले, 'भाजपमध्ये राहावं की तामिळ लोकांशी जोडलेलं राहावं या विचारात होतो, पण..'
Embed widget