एक्स्प्लोर
प्रियांकाचा को-स्टारला पॅशनेट किस, फोटो व्हायरल
व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये प्रियांका तिच्या हॉलिवूड को-स्टारला न्यूयॉर्कच्या रस्त्यावर किस करताना दिसत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या अभिनयाचं नाणं बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत खणखणीत वाजवलं आहे. प्रियांका चोप्राचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये प्रियांका तिच्या हॉलिवूड को-स्टारला न्यूयॉर्कच्या रस्त्यावर किस करताना दिसत आहे. हा फोटो शूटिंगच्या वेळचा असल्याचं सांगण्यात येत आहे.
प्रियांका चोप्रा सध्या 'क्वॉन्टिको सीझन 3'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. एका सीनमध्ये प्रियांकाला तिचा को-अॅक्टर अॅलन पॉवेलला किस करायचं होतं. या सीनमधलाच फोटो सध्या व्हायरल होत आहे.
प्रियांकाने याआधी 'क्वॉन्टिको'च्या पहिल्या दोन सीझनमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तिच्याकडे काही हॉलिवूडचे प्रोजेक्ट आहेत. त्यामुळे चाहत्यांना तिच्या बॉलिवूड सिनेमासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement