एक्स्प्लोर

प्रियांका चोप्राची लेक 100 दिवसांनी हॉस्पिटलमधून परतली, पहिला फोटो शेअर

Priyanka Chopra Daughter : मदर्स डेच्या निमित्ताने प्रियंका चोप्राने तिच्या चिमुकलीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या मुलीचा चेहरा दिसत नसला तरी चाहत्यांसाठी मुलीची फक्त एक झलक पुरेशी आहे.

मुंबई : बॉलिवूड ते हॉलिवूड असा आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा नुकतीच आई बनली असून तिने सोशल मीडियावर ही माहिती दिली होते. तेव्हापासून प्रियांकाच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे, कारण प्रियांकाने तिच्या मुलीचा फोटो शेअर केला आहे.

प्रियांकाने शेअर केला लेकीचा फोटो
मदर्स डेच्या निमित्ताने प्रियंका चोप्राने रात्री उशिरा तिच्या चिमुकलीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या मुलीचा चेहरा दिसत नसला तरी चाहत्यांसाठी मुलीची फक्त एक झलक पुरेशी आहे. प्रियांका चोप्राने शेअर केलेल्या फोटोमध्ये पती निक जोनासही तिच्यासोबत दिसत आहे. प्रियांकाने बाळाला छातीशी कवटाळलं आहे तर निक त्याच्या लेकीकडे प्रेमाने पाहत आहे.

100 दिवसांनी मुलगी घरी परतली
हा फोटो शेअर करताना प्रियांकाने आई झाल्याची भावना चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने लिहिलं आहे की, "मदर्स डेच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छिते की, गेले काही दिवस आमच्यासाठी रोलर कोस्टर राईडसारखरे होते. आम्हाला माहित आहे की अनेकांनी याचा अनुभव घेतला असेल. NICU मध्ये 100 हून अधिक दिवसांनंतर, आमचं बाळ अखेर घरी आलं आहे. प्रत्येक कुटुंबाचा प्रवास अनोखा असतो आणि त्यासाठी एका विशिष्ट स्तरावरील विश्वासाची आवश्यकता असते आणि आमच्या आयुष्यातील मागील  काही महिने आव्हानात्मक होते. मागे वळून पाहिलं तर प्रत्येक क्षण किती मौल्यवान आणि परिपूर्ण आहे याची जाणीव होते. आमची चिमुकली घरी आल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. आम्ही लॉस एंजेलिसमधील रेडी चिल्ड्रन्स ला जोला अँड सेडर्स सिनाई मधील प्रत्येक डॉक्टर, नर्स आणि तज्ज्ञांचे आभार मानतो, ज्यांनी निस्वार्थपणे काम केले. आमचा पुढचा प्रवास आता सुरु होत आहे आणि आमचं बाळ खरोखरच लढाऊआहे. चला एमएम पुढे जाऊया. आई आणि बाबांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

मुलीचं नाव 'मालती मेरी चोप्रा जोनास'
प्रियांका आणि निकच्या मुलीचं नाव 'मालती मेरी चोप्रा जोनास' असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. आता स्वतः प्रियांकाने याला दुजोरा दिल्याचं दिसतं. या पोस्टमध्ये प्रियांका चोप्राने आपल्या मुलीला 'एमएम' म्हटलं आहे, ज्याचा अर्थ 'मालती मेरी' असू शकतो. यासोबतच प्रियांका हिंदू आणि निक ख्रिश्चन असून या मुलीच्या नावात हे दोन्ही झळकतं. पती ख्रिश्चन असल्याने प्रियांका चोप्राने मुलीच्या नावासोबत मेरी जोडलं आहे. शिवाय तिने मुलीच्या नावात दोघांचीही आडनावं लावली आहेत.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Embed widget