एक्स्प्लोर
दहा वर्ष लहान नवरा, सासू-सासऱ्यांना घेऊन प्रीती झिंटा भारतात
मुंबई : अमेरिकन बॉयफ्रेंडसोबत गुपचूप विवाहबद्ध झालेली बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा भारतात दाखल झाली आहे. मुंबई विमानतळावर प्रीतीसोबत तिचे सासू-सासरेही दिसले
दहा वर्ष लहान मित्राशी लगीनगाठ बांधलेल्या प्रीतीने लग्नाच्या शाही रिसेप्शनची तयारी केली आहे. मुंबईत 13 मे रोजी हे शाही रिसेप्शन होणार आहे.
या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडचे कलाकार, क्रिकेटमधील दिग्गज आणि मोजक्या पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे.
प्रीतीने तिचा अमेरिकन मित्र जीन गुडएनफसोबत 28 फेब्रुवारीला लॉस अँजेलसमध्ये लगीनगाठ बांधली. त्यानंतर प्रीती आणि जीनचा परिवार काल सकाळी मुंबईमध्ये दाखल झाले. त्यांच्या रिसेप्शनची जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सध्या जीन प्रीतीसह आयपीएलचा आनंद लुटत आहे. ही जोडी मोहलीमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या सामन्यासाठी दाखल झाले आहेत.
संबंधित बातम्या
10 वर्षांनी लहान बॉयफ्रेण्डसोबत प्रीती झिंटाचा विवाह
अखेर प्रीती झिंटाला ‘कोई मिल गया’
मला सलमानची भीती वाटायची: प्रीती झिंटा
लग्नानंतर प्रीती झिंटाचा पहिला फोटो
प्रीती झिंटा 10 वर्ष लहान तरुणाशी लगीनगाठ बांधणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement