एक्स्प्लोर

Prajakta Gaikwad: 'चुलीवरची भाकरी, थालीपीठं....'; अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं शेअर केला खास व्हिडीओ

नुकातच प्राजक्तानं (Prajakta Gaikwad) एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला प्राजक्तानं खास कॅप्शन देखील दिलं आहे.

Prajakta Gaikwad: प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) ही वेगवेगळ्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. ती शिवपुत्र संभाजी या महानाट्यात महाराणी येसूबाई ही भूमिका साकारत आहे. या नाटकाचे औरंगाबाद येथे प्रयोग सुरु आहेत. या प्रयोगासाठी प्राजक्ता गायकवाड ही गेले आठ दिवस औरंगाबादमध्ये आहे. नुकातच प्राजक्तानं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचे चाहते तिला जेवण खाऊ घालताना दिसत आहेत.

प्राजक्ता गायकवाडनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, प्राजक्ताची एक फॅन तिला जेवण खाऊ घालत आहे. या व्हिडीओला प्राजक्तानं कॅप्शन दिलं,  'गेले आठ दिवस छत्रपती संभाजी नगर मध्ये आहे. कुणी प्रेमाने चुलीवरच्या भाकरी करून आणल्या. तर कुणी थालीपीठं. शेतातल्या तुरीच्या शेंगा उकडून आणल्या. चॉकलेट्स पण दिल्या. इथला प्रसिद्ध असा पदार्थ भल्ला सुद्धा टेस्ट केला. छत्रपती संभाजी नगरकरांच्या या प्रेमासाठी शब्द सुद्धा अपुरे आहेत. खरंतर या प्रेमामुळेच पोट भरतं.'

प्राजक्तानं शेअर केलेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. या व्हिडीओला 18 हजारपेक्षा जास्त युझर्सनं लाइक केलं आहे. तर 123 पेक्षा जास्त नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. 

पाहा व्हिडीओ: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prajakta Gaikwad (@prajaktaa.gaikwad)

प्राजक्ता गायकवाडनं आई माझी काळुबाई, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. प्राजक्ताच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा शेवटचा प्रयोग आज (28 डिसेंबर) औरंगाबादमधील बीड बायपास येथील जबिंदा ग्राऊंड येथे होणार आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Prajakta Gaikwad : सदानंदाचा येळकोट! प्राजक्ता गायकवाडने जेजुरीत उचलली 42 किलोंची खंडा तलवार

महत्त्वाच्या बातम्या

Vidya Balan Viral Marathi Reel: विद्या बालनचा मराठी गाण्यावर ठसकेबाज अंदाज; दादा कोंडकेंच्या चित्रपटातील गाण्यावर तयार केला रिल, नेटकरी घायाळ
विद्या बालनचा मराठी गाण्यावर ठसकेबाज अंदाज; दादा कोंडकेंच्या चित्रपटातील गाण्यावर तयार केला रिल, नेटकरी घायाळ
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
Tamil Actress Anandi Ajay : विजय थलपतीच्या 'जन नायगन' चित्रपटातून सीन कापला, अभिनेत्री ढसा ढसा रडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
विजय थलपतीच्या 'जन नायगन' चित्रपटातून सीन कापला, अभिनेत्री ढसा ढसा रडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
Bollywood TV Actress Shagufta Ali: 'ब्रेस्ट कॅन्सर हा आजार मी लपवून ठेवला, कारण...'; काम गमावण्याच्या भीतीने अभिनेत्रीने लपवून ठेवला गंभीर आजार, आर्थिक संकटही कोसळलं
'ब्रेस्ट कॅन्सर हा आजार मी लपवून ठेवला, कारण...'; काम गमावण्याच्या भीतीने अभिनेत्रीने लपवून ठेवला गंभीर आजार, आर्थिक संकटही कोसळलं

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Rahul Gandhi Letter to Amit Shah: 'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
Embed widget